ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

माझं गाव - काजुर्ली

Автор: कोकणची शान

Загружено: 2020-09-02

Просмотров: 15206

Описание: Mynativeplace/ Myhometown/konkan

https://m.facebook.com/story.php?stor...

माझं गाव......
काजुर्ली
(ता.गुहागर,जि.रत्नागिरी) 415726
ज्या परिसरा सभोवती कसदार शेतीला योग्य जमीन आहे तसेच जेथे शेती होते आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध आहे अशा ठिकाणास गाव असे म्हटले आहे.
गुहागर तालुक्यामधील आमचं छोटस एक गाव काजुर्ली.गावाबद्दल सांगायचं म्हणजे गाव तस छोटसच पण बाकी सगळ्या गोष्टींमध्ये मोठं.गावामध्ये जवळ जवळ सहाशे पर्यंत घर आहेत त्यात दहा वाड्या आणि पंधराशे इतकी गावाची लोकसंख्या आहे.त्याचबरोबर गावचे क्षेत्रफळ 1104.00 हेक्टर इतके आहे.
गाव जिल्ह्यापासून 60 की.मी. अंतरावर आहे. तसेच जिल्हा मार्ग गावामधून गेला आहे.गावात बहुतांशी सुविधा उपलब्ध आहेत.मुख्य म्हणजे शाळा व हायस्कूल आहेत. प्रत्येक वाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय आहे. त्याच बरोबर दवाखाना आहे आपत्कालीन परिस्थिती मध्ये डॉक्टर आहेत.गावापासून 2-3 कि.मी. अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. धार्मिक स्थळे आहेत त्यात मंदिरे आणि विहार आपल्याला पाहायला मिळतील. दळण वळणासाठी बस सुविधा व खाजगी गाड्यांची सुद्धा सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.तसेच सब पोस्ट ऑफिस गावात उपलब्ध आहे.
त्याचबरोबर गावाची लोकसंख्या 600 च्या वरती असल्यामुळे ग्रामपंचायत सुद्धा गावामध्ये स्थापन आहे.परंतु गावात बाजारपेठ नसली तरी खुप दुकाने मात्र आहेतच त्यामुळे गावातील लोकांना खुप वेळा बाजारात जावं लागतं नाही.
आमच्या गावामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे मग त्याला काही जोडधंदे आहेतच. काही लोक कामानिमित्त मुंबई ला असतात मग ते कोकणातला प्रमुख सण म्हणजे गणपतीला मोठ्या उत्साहानं येतात. आनंदानं सांगायचं म्हणजे गावामध्ये मोठी कापशी नदी आहे. त्याच बरोबर सुंदर असे निसर्ग रम्य ठिकाणे आहे.त्यामुळे आमचं हे कोकणातलं रत्नागिरी जिल्ह्यातील काजुर्ली गाव खूप सुंदर आणि प्रसिद्ध आहे.

#kajurli
#काजुर्ली
#कोकणचीशान
#kokanchishan

videography-
video editing-
अंकेश धांगडे
कैलास धांगडे

Thanks for you gave me a your valuable time👍👍

keep supporting

  / ankesh.dhangade  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
माझं गाव - काजुर्ली

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Highest maad in kokan (Kajurli) Holi festival

Highest maad in kokan (Kajurli) Holi festival

कोकणातील माझं गाव | मंडणगड रत्नागिरी | गावचं घर विहीर शाळा | My Kokan Village | Mandangad Ratnagiri

कोकणातील माझं गाव | मंडणगड रत्नागिरी | गावचं घर विहीर शाळा | My Kokan Village | Mandangad Ratnagiri

Lagna nantar cha Pahila

Lagna nantar cha Pahila "Shimga" #konkan #shimga2026 #chiplun #guhaghar

Иран 40 лет строил неуязвимый флот - Операция Эпик Фьюри стёрла его за ночь!

Иран 40 лет строил неуязвимый флот - Операция Эпик Фьюри стёрла его за ночь!

लोकमान्य टिळक जन्मस्थान रत्नागिरी आणि लांजातल्या आमच्या घराजवळचा परिसर.

लोकमान्य टिळक जन्मस्थान रत्नागिरी आणि लांजातल्या आमच्या घराजवळचा परिसर.

कळझोंडी ग्रामस्थ नमन मंडळ ता. जि.रत्नागिरी

कळझोंडी ग्रामस्थ नमन मंडळ ता. जि.रत्नागिरी

गारवा ऍग्रो टुरिझम आबलोली | Garva Agrotourism & Birding | Konkan Village Food | Birding In Kokan

गारवा ऍग्रो टुरिझम आबलोली | Garva Agrotourism & Birding | Konkan Village Food | Birding In Kokan

GUHAGAR  ST DEPOT MSRTC BUS DEPOT GUHAGAR KONKAN  MSRTC BUSES

GUHAGAR ST DEPOT MSRTC BUS DEPOT GUHAGAR KONKAN MSRTC BUSES

💥 Дубінський сказав те, про що всі мовчать

💥 Дубінський сказав те, про що всі мовчать

शिमगा काजुर्लीचा आई जुगाईचा। Shimga Kajurlicha Jugai Maulicha|। Sonali Bhoir New Song ।Sagar Navale

शिमगा काजुर्लीचा आई जुगाईचा। Shimga Kajurlicha Jugai Maulicha|। Sonali Bhoir New Song ।Sagar Navale

आबलोली गावातील क्षणभर विश्रांती! तालुका- गुहागर | जिल्हा रत्नागिरी | कोकण |

आबलोली गावातील क्षणभर विश्रांती! तालुका- गुहागर | जिल्हा रत्नागिरी | कोकण |

संगमेश्वरचा आठवडी बाजार 😍बाजारात विकायला एवढा मोठा मासा 🐟😳 #kokan #sangmeshwar #आठवडी_बाजार #market

संगमेश्वरचा आठवडी बाजार 😍बाजारात विकायला एवढा मोठा मासा 🐟😳 #kokan #sangmeshwar #आठवडी_बाजार #market

आबलोली ते माझा गाव कुडली पर्यत कार प्रवास आणि मी माझ्या चॅनेलच नाव कसं ठेवले |

आबलोली ते माझा गाव कुडली पर्यत कार प्रवास आणि मी माझ्या चॅनेलच नाव कसं ठेवले |

Kajurli shimga

Kajurli shimga

ukshi - hidden gems in kokan || “माणसाची गोष्ट सांगणारे गाव”उक्षी

ukshi - hidden gems in kokan || “माणसाची गोष्ट सांगणारे गाव”उक्षी

कोकणातील वृद्धांची जननी | हसऱ्या चेहऱ्यामागील दुःखे | Swagruhi Seva Sanstha Ratnagiri

कोकणातील वृद्धांची जननी | हसऱ्या चेहऱ्यामागील दुःखे | Swagruhi Seva Sanstha Ratnagiri

देवरुख आठवडा बाजार | रविवारचा बाजार | देवरुख चा सर्वात मोठा बाजार | स्वस्तात मस्त असा बाजार |#कोकण

देवरुख आठवडा बाजार | रविवारचा बाजार | देवरुख चा सर्वात मोठा बाजार | स्वस्तात मस्त असा बाजार |#कोकण

Chiplun चिपळूण तालुक्यातील गावे , चिपळूण तालुक्यात किती गावे, प्रमुख वाडी, नगर आहेत ते पहा.

Chiplun चिपळूण तालुक्यातील गावे , चिपळूण तालुक्यात किती गावे, प्रमुख वाडी, नगर आहेत ते पहा.

आमच्या ratnagiri devle गावातील देऊळ (आई कालेश्वरी,खड्गेश्वर,भैरी भवानी,विठ्ठल रखुमाई आणि साईबाबा)🙏

आमच्या ratnagiri devle गावातील देऊळ (आई कालेश्वरी,खड्गेश्वर,भैरी भवानी,विठ्ठल रखुमाई आणि साईबाबा)🙏

कोकणातलं माझं घर | Kokan | Home town | Nature @SwanandiSardesai

कोकणातलं माझं घर | Kokan | Home town | Nature @SwanandiSardesai

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]