Pune Police Drug Case : पिंपरी चिंचवडच्या PSI अधिकाऱ्याकडून ४५ कोटींच MD जप्त, पोलिसाला अटक,काय घडलं
Автор: BolBhidu
Загружено: 2024-03-04
Просмотров: 223958
Описание:
#BolBhidu #PuneCrime #PunePolice
पुण्यात अंमली पदार्थांच्या रॅकेट्सशी संबंधित विविध प्रकरणं उघडकीस येत असताना आता पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक प्रकरण समोर आलंय. पण या नव्या अंमली पदार्थ प्रकरणाचा म्होरक्या कोणताही गुंड किंवा डॉन नसून एक पोलीस अधिकारीच असल्याचं समोर आलंय.
विकास शेळके असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. त्याच्याकडून एकूण ४४ किलो ६९० ग्रॅम MD जप्त केलंय. याची एकूण किंमत जवळपास ४५ कोटी आहे. एखाद्या अंमली पदार्थांच्या रॅकेट प्रकरणात अशाप्रकारे पोलीस अधिकाऱ्याचं नाव आल्यानं गृहखात्यातसुद्धा खळबळ उडाली आहे. आत्तापर्यंत पोलिस ही सगळी रॅकेटं उघडकीस आणत होती, पण एक पोलीस अधिकारी या प्रकरणात कसा गुंतला? त्याच्याकडे एवढे अंमली पदार्थ कुठून आले? आणि त्याला अटक कशी झाली? याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडीओ
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: