Ranpati Shivray | Ajay Purkar | Tanhaji Malusare | Shivraj Ashtak
Автор: Rajmudra Films Official
Загружено: 2026-01-21
Просмотров: 108
Описание:
शिवाजी राजांचं अन् भगव्याचं रक्षन कराया आमी मराठे छातीचा कोट करून हुबं हाओत...
हर हर महादेव !!!
जेव्हा संकट काळजावर येतं, तेव्हा 'तान्हाजी' नावाचं कवच ढाल बनून उभं राहतं! आग्र्याच्या त्या कठीण प्रसंगात सावलीसारखी सोबत देणारे सुभेदार तान्हाजी मालुसरे. स्वराज्याच्या निष्ठावंत मावळ्याचा बुलंद इतिहास
महाराजांची सावली, स्वराज्याची ढाल!
सुभेदार तान्हाजी मालुसरे यांची गाथा
महाराज जिथे, तान्हाजी तिथे! आग्र्याच्या भीषण संकटात सावलीसारखी सोबत देणारे आणि स्वराज्यासाठी अहोरात्र तळहातावर शिर घेणारे सुभेदार तान्हाजी मालुसरे!
स्वराज्याच्या शिवशंभू राजांनी दिल्लीचा तख्त हलवला! शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प - रणपति शिवराय: स्वारी आग्रा. ३१ जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्र भगवामय होणार!
जागतिक कीर्तीच्या ऐतिहासिक महानाट्यांवर आधारित चित्रपटांसाठी अभिनेते अजय पूरकर नेहमीच ओळखले जातात.
इतिहासाच्या पानांतून थेट पडद्यावर!
अजय पूरकर यांनी व्यक्त केल्या आपल्या भावना.
एका महान व्यक्तिरेखेचा प्रवास आणि
त्यामागील संघर्ष... नक्की पाहा!
जेव्हा अभिनयातून इतिहास जिवंत होतो..
अभिनेते अजय पूरकर यांनी चित्रपटाच्या
अनुभवाबद्दल मांडले मनोगत. पाहा हा खास व्हिडिओ
अभिनयाचा कस आणि इतिहासाची साक्ष
चित्रपटासाठी अजय पूरकर यांची ही
खास प्रतिक्रिया चुकवू नका.
त्यांच्या प्रवासाची ही अनोखी गोष्ट!
Tanaji Malusare, Hiroji Farzand, Bal Shambhu Raje, Chhatrapati Sambhaji Maharaj, Swari Agra Mavale, Agra Escape Heroes, Historical Characters Shivraj Ashtak, Subhedar Tanaji Malusare Agra, Hiroji Farzand Sacrifice, Young Sambhaji Maharaj Agra, स्वराज्याचे मावळे, तान्हाजी मालुसरे, हिरोजी फर्जंद, बाल शंभूराजे.
#AjayPurkar #HistoricalCinema #MarathiMovie #BehindTheScenes #MarathiActor #AjayPurkar
#CinemaJourney #MarathiFilm #NewMovie
#TanajiMalusare #HirojiFarzand #ShambhuRaje #Chhava #SwarajyaRakshak #Loyalty #Mavale #RanpatiShivaray #AgraEscape #ShivrajAshtak #VeerMavale #HistoryOfMaharashtra #SambhajiMaharaj #GreatMarathas
Ajay Purkar as Tanhaji Malusare
Ranpati Shivray
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: