Ranpati Shivray | Swari Agra | शिवरायांचे निष्ठावान मावळे | Shivraj Ashtak
Автор: Rajmudra Films Official
Загружено: 2026-01-21
Просмотров: 91
Описание:
आग्र्याहून सुटका नाही, तर 'स्वारी आग्रा'!
शिवराज अष्टकातील थरारक सहावा अध्याय
'रणपती शिवराय' स्वारी आग्रा
इतिहासाची ही भव्य गाथा पाहायला विसरू नका!
महाराजांचे एकनिष्ठ मावळे आणि आग्र्यातील त्या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार व्हायला सज्ज व्हा! कलाकारांनी जिद्दीने साकारलेली पात्रे आणि दिग्पाल लांजेकर यांचे भव्य दिग्दर्शन. अनुभवा स्वराज्याचा इतिहास मोठ्या पडद्यावर, ३० जानेवारीपासून!
कलाकार आणि भूमिका :
निखिल राऊत (किसना), सचिन देशपांडे (कवींद्र परमानंद), बिपीन सुर्वे (बाजी सर्जेराव जेधे)
आणि अभ्यंग उगवळेकर (मुघल) यांनी आपल्या अनुभवांबद्दल सांगितले आहे.
#RanpatiShivray #SwariAgra
#ChhatrapatiShivajiMaharaj
#ShivrajAshtak #ShambhuRaje
#MarathiMovie #MarathiCinema
#ComingSoon #30January2026
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: