Kolhapur Loksabha : Shahu Maharaj यांच्याविरोधात Samarjeet Ghatge उमेदवार देऊन BJP कोणता डाव खेळणार?
Автор: BolBhidu
Загружено: 2024-03-09
Просмотров: 177424
Описание:
#BolBhidu #ShahuMaharaVsSamarjitGhatge #kolhapurloksabha
जनतेचं ठरलय अस म्हणत कोल्हापूरात शाहू महाराज निवडणूकीच्या मैदानात असतील हे जवळपास स्पष्ट झाल्याचं सांगण्यात येतय.या वातावरणात थेट छत्रपती घराण्याच्या विरोधात उमेदवार देणं भाजपसाठी अडचणीचं ठरणारं आहे, कारण छत्रपती घराण्याच्या विरोधात उमेदवार दिला तर साहजिक त्यांच्यावर टिका होणार, हाच प्रचार टोकाचा झाला तर मात्र छत्रपती घराण्याविरोधात भाजप लढतोय हे नरेटिव्ह संपूर्ण महाराष्ट्रात विशेषत: मराठवाड्यात देखील इम्पॅक्ट करणार ठरणार…
आत्ता याच नरेटिव्हमधून बचावात्मक पवित्रा घ्यायचा असेल तर काय? याच उत्तर आपणाला दोन दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांनी केलेल्या विधानातून मिळतं. शाहू महाराज हे आदर्श आहेत त्यांनी निवडणूक लढवू नये अस आव्हान मुश्रीफ यांनी केलय. तर याला प्रतिउत्तर देताना सतेज पाटलांनी शाहू आदर्श असतील तर महायुतीने उमेदवार देवू नये अस आवाहन केलंय. शाहू महाराज हे मविआकडून कॉंग्रेसच्या तिकीटावर उमेदवार असणार हे जवळपास निश्चित आहे. महायुतीच्या आवाहनामुळे उमेदवारी मागे घेतली जाणार नाही हे देखील निश्चित आहे. खरा मुद्दा हाच आहे की अशी आवाहनं करून शाहूंच्या विरोधात योग्य पद्धतीने निवडणूक लढवण्याची स्ट्रॅटेजी आखण्यात येतेय. कोल्हापूरच्या शाहूंच्या विरोधात उमेदवार देताना भाजप नेमकी कोणती स्ट्रॅटेजी आखत आहे तेच आपण या व्हिडीओतून समजून घेणार आहोत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: