ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Iran-US Israel War आठवड्यानंतरही सुरुच, युद्ध लांबलं तर Russia आणि China यांचा फायदा कसा होणार ?

Автор: BolBhidu

Загружено: 2026-03-08

Просмотров: 88721

Описание: #BolBhidu #USIranWar #DonaldTrump

इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल. या युद्धात कोण जिंकेल हे सध्या तरी सांगणं शक्य नाही. अमेरिकेसारख्या महासत्तेपुढे इराण नऊ दिवसांपासून लढतोय. तो नुसता लढत नाहीये, तर इराणनं अमेरिकला चांगलाच घाम फोडलाय. इराण शस्त्र टाकत नसल्याचं पाहून आता अमेरिका सुद्धा आक्रमक झाला आहे. अमेरिकेनं इराणच्या दिशेनं आणखी सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच अमेरिकेचं तिसरं एअरक्राफ्ट कॅरियर मिडल ईस्टकडे पाठवण्याचे आदेश दिलेत. आता इराणवरती फक्त हवाई हल्ले न करता तिथं अमेरिकन सैन्य उतरवण्याचा ट्रम्प यांचा प्लॅन आहे. या सगळ्यामुळं हे युद्ध आणखी बराच काळ चालेल हे निश्चित आहे. आता युद्ध जरी इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात लढलं जात असलं, तरी यात खरा विजय होतोय, तो रशिया आणि चीनचा. हे दोन देश इराणच्या आडून अमेरिकेशी युद्ध लढतायेत आणि हे युद्ध जितके दिवस लांबेल, तितका फायदा या दोन देशांना होणार आहे. हा विषय नेमका आहे काय? इराणच्या आडून रशिया आणि चीन हे युद्ध कसं लढतायेत? यात हे दोन देश कसे जिंकतायेत? युद्ध लांबलं तर याचा फायदा त्यांना कसा होईल? समजून घेऊया या व्हिडिओमधून..

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Iran-US Israel War आठवड्यानंतरही सुरुच, युद्ध लांबलं तर Russia आणि China यांचा फायदा कसा होणार ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Explainer Katta: Iran ने Middle East मधल्या देशांना टार्गेट केल्याचा घाव US Petro Dollar वर पडणार ?

T20 World Cup Final: 2022 WC Semifinal नंतरचा एक निर्णय, Rohit Shama ने ३ ट्रॉफीज कशा जिंकवल्या ?

FESTIWAL BRAMEK, PARADA POMYŁEK! KOSZMAR BRAMKARZA SPURS! ATLETICO – TOTTENHAM, SKRÓT MECZU

SZALONA KOŃCÓWKA, YAMAL W OSTATNIEJ SEKUNDZIE! NEWCASTLE - FC BARCELONA, SKRÓT MECZU

Explained : Iran names Mojtaba Khamenei as new supreme leader | Chandrashekhar Nene

IND vs NZ T20 World cup Final जिंकवण्यामागे Coach Gautam Gambhir चे 4 निर्णय कसे महत्त्वाचे ठरले ?

Человек с девятью жизнями: Неужели Иран только что уничтожил собственного генерала? | Vantage с П...

GEM, SET, BAYERN! JEDNOSTRONNY WIECZÓR W BERGAMO! ATALANTA - BAYERN, SKRÓT MECZU

Iran War: 11 दिवसांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इतके गोंधळले का आहेत?

Girish Kuber Explained: तेलाची ठिणगी पाण्यामुळे भडकली; इराणचा मास्टरप्लॅन नेमका काय?

Iran का मास्टरस्ट्रोक, Crude Oil महंगा, अपने ही जाल में फंस गए Trump?| Strait of Hormuz | Duniyadari

Dr. Manisha Jejurkar Nashik: नवऱ्यानं त्रास दिल्याचा आरोप, खिडकीचं गूढ, आतापर्यंत काय समोर आलं ?

Explainer Katta: US Iran युद्धात THAAD Radar System Destroyed, Iran ची नवी रणनीती डोकेदुखी वाढवणार ?

IND vs NZ T20 World cup Final: Sanju Samson Batting नंतर Bumrah च्या एका बॉलने फायनल कशी घुमली ?

Gas Crisis India :सिलेंडर मिळेना, Mumbai पुण्यात हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर,घरगुती गॅसचीही टंचाई?

Iran-Israel War दरम्यान हल्ला झालेल्या Middle East US Military Bases वरुन US इराणला कंट्रोल करतं ?

Iran War ने बढ़ाये Crude Oil के दाम; LPG, Petrol, Diesel पर असर| Strait of Hormuz| Kharcha Paani

ZNÓW NIEPOKONANI U SIEBIE! GALATASARAY - LIVERPOOL, SKRÓT MECZU

Iran Israel US war live : LPG cylinder आणि petrol diesel price hike होणार का? | Modi government

शिवरायांच्या तलवारीसाठी इंग्लंडशी नडलेला मुस्लिम मुख्यमंत्री, A. R. Antulay यांची डिटेल स्टोरी

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]