Kalbadevi Beach Ratnagiri I काळबादेवी I कालिका देवी मंदिर I शंकराच मंदिर Cinematic Shots Drone Shots
Автор: Trek-Diary Marathi Vlog
Загружено: 2021-02-06
Просмотров: 13222
Описание:
रत्नागिरी पासुन 13 कि.मी. अंतरावर काळबादेवी समुद्र किनारा आहे. खुप सुंदर ठिकाण आहे. या ठिकाणी जाताना वाटेतच श्री कालिका देवीच व शंकराच मंदिर आहे. ते सुध्दा खाडी किनारी आहे. काळबादेवी या भागात एका बाजुला समुद्र किनारा व दुस-या बाजुला खाडी आहे. सकाळी सुर्योदयाचे वेळी किंवा संध्याकाळी सुर्यास्ताचे वेळी या ठिकाणी गेल्यास खुप सुंदर मनमोहक दृष्य आपणाला पहायला मिळेल. या ठिकाणी बोटींसाठी छोटासा धक्का तयार करण्यात आला आहे. त्या धक्क्याला लागुनच छोटे मोठे सुंदर मासे पहायला मिळतात. परंतु धक्क्याच्या जवळच पाणी खोल असल्याने जवळुन मासे पहाताना सुरक्षीततेची काळजी जरूर घ्या.
Music: https://www.bensound.com
गुगल मॅप लिंक खाली देत आहे.
https://www.google.co.in/maps/dir/Rat...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: