ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

सोरायसिस बद्दलच्या सर्व शंका आणि प्रश्नांची उत्तरे | Dr Harish Patankar Latest Podcast| The Postman

Автор: The Postman

Загружено: 2026-02-06

Просмотров: 10922

Описание: सोरायसिस बद्दलच्या सर्व शंका आणि प्रश्नांची उत्तरे | Dr Harish Patankar Latest Podcast| The Postman

सोरायसिस (Psoriasis) बरा होतो का? हा आजार नक्की का होतो?
या Marathi Podcast मध्ये प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ वैद्य हरीष पाटणकर यांच्याशी सोरायसिसवर सविस्तर चर्चा केली आहे.
Psoriasis ची कारणे, लक्षणे, प्रकार, ट्रिगर्स आणि आयुर्वेदिक उपचार पद्धती या podcast मध्ये सविस्तरपणे समजावून सांगितल्या आहेत.

त्वचेवर लाल चट्टे उमटणे, त्यावर पांढरट खवले येणे आणि सतत होणारी जळजळ यामुळे सोरायसिस रुग्ण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचून जातो.
पण आयुर्वेदात सोरायसिसवर अत्यंत प्रभावी आणि मुळापासून उपचार उपलब्ध आहेत.
सोरायसिस नक्की का होतो? आहार-विहाराचा याच्याशी काय संबंध आहे?
आणि 'कायाकल्प' करून त्वचा पुन्हा पहिल्यासारखी सतेज कशी करता येईल?
या सगळ्या गैरसमजांना दूर करण्यासाठी आजचा हा podcast नक्की ऐका.

या podcast मध्ये तुम्हाला कळेल:
सोरायसिस म्हणजे काय?
सोरायसिसची कारणे (stress, diet, immunity)
सोरायसिसची सुरुवातीची लक्षणे
Psoriasis contagious आहे का?
Ayurveda मध्ये सोरायसिसचा उपचार कसा केला जातो?
आहार आणि lifestyle मध्ये कोणते बदल आवश्यक?
सोरायसिस कायमचा बरा होऊ शकतो का?
Modern treatment vs Ayurvedic treatment

या विषयावर सखोल मार्गदर्शन करत आहेत वैद्य हरीष पाटणकर.
'कायायुर्वेद'च्या माध्यमातून गेली अनेक वर्षे त्यांनी जगभरातील हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत.
भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया, दुबई आणि जर्मनी अशा विविध देशांतील त्यांच्या अनुभवाचा फायदा आता तुम्हालाही या podcast च्या माध्यमातून घेता येईल.

हा podcast सोरायसिस रुग्ण, त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि Ayurvedic उपचारांमध्ये रस असणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे.

👨‍⚕️ वैद्य हरीश पाटणकर | आयुर्वेद तज्ज्ञ
🩺 संपर्क साधण्यासाठी:
📍 पत्ता: सुविधा स्मिता अपार्टमेंट, टिळक रोड, पेरूगेट पोलीस चौकीजवळ,सदाशिव पेठ, पुणे – 30
📞 संपर्क क्रमांक: 092708 71200

Timestamp:

00:00 What is Psoriasis? | सोरायसिस म्हणजे काय
01:00 Early Signs of Psoriasis | सुरुवातीची लक्षणे
01:28 Is Psoriasis Curable? | सोरायसिस पूर्ण बरा होतो का?
02:27 Why Psoriasis is Common Today | सोरायसिस आज वाढ का?
03:38 Ayurveda vs Modern Dermatology | आयुर्वेद vs अलोपॅथी
05:47 Skin as Body’s Mirror | त्वचा आरोग्य संकेत
06:52 Skin Diseases in Ayurveda | आयुर्वेद दृष्टिकोन
08:53 Kushta Meaning in Ayurveda | कुष्ठ रोग संकल्पना
11:05 Customized Treatment Approach | वैयक्तिक उपचार
13:47 What Exactly is Psoriasis? | नेमकं काय?
14:19 Dandruff vs Scalp Psoriasis | कोंडा vs सोरायसिस
14:50 Types of Psoriasis Explained | प्रकार
15:21 Chronic Psoriasis Reality | दीर्घकालीन सत्य
16:52 Main Causes of Psoriasis | सोरायसिस मुख्य कारणे
17:23 Viruddha Aahar & Skin Disease | चुकीचा आहार
18:54 Karma & Psoriasis Connection | कर्माचा प्रभाव
19:27 Psoriasis in Children | मुलांमधील सोरायसिस
20:30 Symptom Suppression Mistake | लक्षण दाबण्याची चूक
21:04 Psoriasis vs Eczema Difference | फरक
23:46 Sugar, Diet & Psoriasis | साखर व आहार
24:20 Foods to Avoid in Psoriasis | टाळायचे पदार्थ
26:20 Home Remedies Truth | घरगुती उपाय सत्य
28:25 Treatable vs Untreatable Diseases | बरे होणारे?
29:58 Superstition vs Science | अंधश्रद्धा vs विज्ञान
31:03 Psoriasis: Disease or Disorder? | आजार की विकार?

Like • Share • Stay Connected
Facebook: / thepostmanofficial
Instagram: / thepostman_official
X (पूर्वीचे Twitter): https://x.com/ThePostmanNews

#Thepostman #marathipodcast ##सोरायसिस #PsoriasisMarathi #PsoriasisTreatment
#AyurvedaMarathi #PsoriasisCure#SkinDiseaseMarathi #ThePostmanPodcast
#HealthPodcast #MarathiPodcast #VaidyaHarishPatankar

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
सोरायसिस बद्दलच्या सर्व शंका आणि प्रश्नांची उत्तरे | Dr Harish Patankar Latest Podcast| The Postman

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

लग्न टिकवणं या पिढीला शक्य आहे का? | Managing Director Dr.Gauri Kanitkar, डॉ.गौरी कानिटकर

लग्न टिकवणं या पिढीला शक्य आहे का? | Managing Director Dr.Gauri Kanitkar, डॉ.गौरी कानिटकर

औरंगजेबाच्या माहित नसलेल्या गोष्टी! | खास गुरुप्रसाद कानिटकर यांच्यासोबत | ऐतिहासिक पॉडकास्ट

औरंगजेबाच्या माहित नसलेल्या गोष्टी! | खास गुरुप्रसाद कानिटकर यांच्यासोबत | ऐतिहासिक पॉडकास्ट

लग्न पाहावे करून Lagna Pahave Karun | Marathi Romantic Full Movie | Umesh Kamat, Mukta Barve

लग्न पाहावे करून Lagna Pahave Karun | Marathi Romantic Full Movie | Umesh Kamat, Mukta Barve

नमस्कार केल्याने कसा चमत्कार घडतो? | Ft. Sunita tai latkar | Sweet talks | Marathi Podcast

नमस्कार केल्याने कसा चमत्कार घडतो? | Ft. Sunita tai latkar | Sweet talks | Marathi Podcast

केसगळतीची  कारणे, त्यावर आयुर्वेदिक उपचार | Vaidya Harish Patankar | Marathi Podcast | The Postman

केसगळतीची कारणे, त्यावर आयुर्वेदिक उपचार | Vaidya Harish Patankar | Marathi Podcast | The Postman

महाशिवरात्री पासून उपाय सुरू करू शकता. करणी बाधा यापासून सरंक्षण

महाशिवरात्री पासून उपाय सुरू करू शकता. करणी बाधा यापासून सरंक्षण

सततचा सर्दी - खोकला, ॲलर्जी, दमा यांवर कायमस्वरुपी उपाय | डॉ महेंद्र काबरा

सततचा सर्दी - खोकला, ॲलर्जी, दमा यांवर कायमस्वरुपी उपाय | डॉ महेंद्र काबरा

Law of Attraction : तुमची इच्छा 100% पूर्ण होणार, पण कशी? Chakra Healer Vanashree Pande | KA2

Law of Attraction : तुमची इच्छा 100% पूर्ण होणार, पण कशी? Chakra Healer Vanashree Pande | KA2

हिवाळ्यातील स्किनकेअर । Winter And Skincare | Marathi Podcast | द पोस्टमन | Dr. Harish Patankar

हिवाळ्यातील स्किनकेअर । Winter And Skincare | Marathi Podcast | द पोस्टमन | Dr. Harish Patankar

Is Modern Love Broken? Decoding Dating, Intimacy & Relationships | Dr. Sagar Pathak #valentinesday

Is Modern Love Broken? Decoding Dating, Intimacy & Relationships | Dr. Sagar Pathak #valentinesday

तुमच्या ५ सवयी ज्या त्वचा खराब करत आहेत | Skin Health annd Ayurveda by Harish Patankar | Tushar T

तुमच्या ५ सवयी ज्या त्वचा खराब करत आहेत | Skin Health annd Ayurveda by Harish Patankar | Tushar T

अंगावर पित्त का उठते? शीतपित्त अचूक निदान आणि उपाय l Urticaria by Dr. Amale

अंगावर पित्त का उठते? शीतपित्त अचूक निदान आणि उपाय l Urticaria by Dr. Amale

स्त्रियांना येणारा मानसिक ताण किंवा टेन्शन कमी करण्यासाठी काय करायला हवं? Dr. Vrushali raut

स्त्रियांना येणारा मानसिक ताण किंवा टेन्शन कमी करण्यासाठी काय करायला हवं? Dr. Vrushali raut

Fungal Infection and Daad, Khaj, Khujli Solution | दाद, खाज, खुजली | Himanshu Bhatt

Fungal Infection and Daad, Khaj, Khujli Solution | दाद, खाज, खुजली | Himanshu Bhatt

Devvrat Mahesh Rekhe : A Modern Prodigy on the pursuit of Vedic Wisdom | MahaMTB

Devvrat Mahesh Rekhe : A Modern Prodigy on the pursuit of Vedic Wisdom | MahaMTB

मैय्या म्हणते मोक्ष घे, आपण मात्र वडापावमधे अडकून पडतो! | उदयन आचार्य | ओंकार दाभाडकर | इनमराठी मंथन

मैय्या म्हणते मोक्ष घे, आपण मात्र वडापावमधे अडकून पडतो! | उदयन आचार्य | ओंकार दाभाडकर | इनमराठी मंथन

मौनाची ताकद | Silence Power Explained in Marathi | Psychology of Silence

मौनाची ताकद | Silence Power Explained in Marathi | Psychology of Silence

अविश्वसनीय! ८९ वर्षांचे वय, ६६ वर्षांचा संसार… आजाराचा लवलेश नाही। या जोडप्याचे Secret काय?

अविश्वसनीय! ८९ वर्षांचे वय, ६६ वर्षांचा संसार… आजाराचा लवलेश नाही। या जोडप्याचे Secret काय?

वांग कायमचा कसा घालवावा? | Face Pigmentation Treatment & Causes Explained | vaidya Harish Patankar

वांग कायमचा कसा घालवावा? | Face Pigmentation Treatment & Causes Explained | vaidya Harish Patankar

ज्योतिषशास्त्राची रियलिटी | ज्योतिषशास्त्र की थोतांड | लग्नाआधी पत्रिका बघण्याची खरच गरज असते का?

ज्योतिषशास्त्राची रियलिटी | ज्योतिषशास्त्र की थोतांड | लग्नाआधी पत्रिका बघण्याची खरच गरज असते का?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]