ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

थंडीमुळे त्वचा कोरडी पडतेय? कारणे आणि बेस्ट उपाय । Skincare In Winter | The Postman | मराठी पॉडकास्ट

Автор:

Загружено: 2025-12-30

Просмотров: 12349

Описание: स.न.वि.वि.

आजचं आरोग्याचं पत्रं सगळ्यांसाठीच खास आहे. विशेष यासाठी की, हिवाळा - गुलाबी थंडीचा हा आल्हाददायी ऋतू सगळ्यांच्याच आवडीचा असतो .मऊ स्वेटर, ऊबदार शाल घट्ट लपेटली जाते खरं. पण, या सगळ्यात जास्त हाल होतात ते त्वचेचे. त्वचा कोरडी, रुक्ष होते. हातपाय कोरडे पडणे, पायाच्या टाचांना भेगा पडतात. अशा एक ना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

यासाठीच पॉडकास्टमध्ये त्वचेबद्दल काही टिप्स दिल्या आहेत वैद्य हरीष पाटणकर यांनी .आयुर्वेदिक उपायांनी हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची ? त्वचा आतून स्निग्ध ठेवणं का गरजेचं आहे ? त्यासाठी काय करावं . त्वचेसारख्या नाजूक विषयावर आयुर्वेदिक उपचार, त्यांचं महत्व जाणून घेऊया...

डॉ हरीष पाटणकर अनेक वर्ष ' कायायुर्वेद 'च्या माध्यमातून असंख्य लिकांवर उपचार करत आहेत. भारताबाहेरही ऑस्ट्रेलिया, रशिया ,दुबई ,जर्मनी अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत. मऊ - मुलायम त्वचेचं रहस्य जाणून घेऊया या पत्रातून

वैद्य हरीश पाटणकर यांना संपर्क साधायचा असल्यास
पत्ता- सुविधा स्मिता अपार्टमेंट,टिळक रोड, पेरूगेट पोलीस चौकीजवळ, सदाशिव पेठ,पुणे ३०
संपर्क क्रमांक- 092708 71200

#MarathiPodcastChannel #Marathi Podcast

आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
https://www.youtube.com/c/ThePostmanO...

आता आपले आवडते 'द पोस्टमन' चॅनेल जॉईन करू शकता फक्त @१५९ रुपयांत.
   / @thepostmanofficial  

लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा
फेसबुक -   / thepostmanofficial  
इंस्टाग्राम -   / thepostman_official  
एक्स (पूर्वीचे ट्विटर) - https://x.com/ThePostmanNews

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
थंडीमुळे त्वचा कोरडी पडतेय? कारणे आणि बेस्ट उपाय । Skincare In Winter | The Postman | मराठी पॉडकास्ट

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Ghee khane ka sahi tarika Or Ghee khane ke fayde Ft. Dr. Vijay Verma | Himanshu Bhatt

One meal a day (OMAD) : माजी महसूल अधिकारी संपत डावखर यांनी बदलले स्वतःचे जीवन आणि इतरांचेही

आयुष्याकडे बघण्याचा मुक्ताचा दृष्टिकोन | Mukta Barve | Mugdha Godbole | Woman Ki Baat | AarPaar

धनप्राप्ती, करियर आणि शिक्षण बाबतीत २०२६ तुमच्यासाठी कस आहे? राशिभविष्य जाणून घ्या #anandivastu

२०२६ मधे धनप्राप्ती, करियर, opportunity साठी उपासना कशी करावी? राशीभाविष्य #anandivastu

एका रात्रीत यश मिळालं पण, struggle चुकला नाही! | Rinku Rajguru | Mugdha Godbole | WKB

चांगल्या आरोग्यासाठी Scientific उपाय | 74-year-old doctor shares health secrets | Dr. Patwardhan

केसगळतीची  कारणे, त्यावर आयुर्वेदिक उपचार | Vaidya Harish Patankar | Marathi Podcast | The Postman

How Confident People Think & Act | Aditi Surana | The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar

Are Aravali Hills SAFE Now? | The Full Story | Dhruv Rathee

New Year 2026 Online Upasana | Aniruddha Bapu

Report On India : देश का अब क्या होगा ? इंटरनल रिपोर्ट बहुत ही भयानक है..

चहा-पोळी ते Korean Skin: त्वचेबद्दलचे सर्व गैरसमज दूर करा | Dr. Rucha Pai | The Postman Podcast

५ गोष्टी माहीत असतील तर मेंदू आणि शरीर तंदुरुस्त राहील | Brain Health & Longevity Secrets

Heart health आणि lifestyle | Dr.Gurudatta Amin | TATS EP 62।  Marathi Podcast #AmukTamuk #माधवबाग

Navrshtra Podcast : Visualisation, Manifestation ते Vision Board…  सत्य काय? | Pralhad Waman Pai

समई आणि निरांजन - फरक समजून घ्या | फुलवात की तेलवात – योग्य काय? | आपली संस्कृती by Anuradha

Diabetes, BP & Eye Health: डोळे कसे वाचवाल? A-Z Guide | Dr. Abasaheb Gadade

Podcast 18: कॅन्सर म्हणजे काय? कॅन्सर बरा होतो कि नाही? All About Cancer | Cancer in Marathi #cancer

Anti ageing साठी आयुर्वेदामध्ये काय उपाय आहेत? नेहमी तरुण आणि सदृढ राहण्याच रहस्य

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]