ZP Election Result 2026: ६ ठिकाणी भाजप तर मविआ मोठ्या पिछाडीवर, जिल्हा परिषदेचे संपूर्ण निकाल काय ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-02-09
Просмотров: 74570
Описание:
#BolBhidu #ZPElectionResults #MahayutivsMVA
१२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांचे निकाल, आता हाती आले आहेत. नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही भाजपच मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने १२ पैकी ६ जिल्हापरिषदा आणि १२५ पैकी ५२ पंचायत समित्यांवर मोठा पक्ष बनत बाजी मारली आहे. तर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेने सुद्धा प्रत्येकी २ जिल्हा परिषदांवर मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे, तर काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी प्रत्येकी एका जिल्हापरिषदेत सर्वात मोठा पक्ष ठरली आहे,. पण मुबंईत चमकलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला एकाही जिल्हा परिषदेवर सत्तेपर्यंत पोहोचता आलेलं नाही. १२ जिल्हा परिषदांचा निकाल नेमका काय लागला ? कुठल्या पक्षाला कुठे किती जागा मिळाल्या ? पाहुयात या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: