ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

ZP Elections Result 2026 : मोहिते, जानकरांचा गड कोसळला, भाजप पुन्हा बॉस ! ZP निकाल अपडेट्स !

Автор: Vishaych Bhari

Загружено: 2026-02-09

Просмотров: 10984

Описание: ZP Elections Result 2026 : मोहिते, जानकरांचा गड कोसळला, भाजप पुन्हा बॉस ! ZP निकाल अपडेट्स !

#zpelectionresult #zpelection2026 #zpelections #vishaychbhari

मंडळी, राज्यातील ग्रामीण राजकारणाची नाडी ओळखून देणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा आज निकाल जाहीर होतोय. 7 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या निवडणुकांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं, कारण याच निकालातून ग्रामीण मतदारांचा कल नेमका कुणाच्या बाजूने आहे, हे स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडलं होतं. जिल्हा परिषदांच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी तब्बल 7 हजार 438 उमेदवार रिंगणात उतरले होते. यासाठी 2 कोटी 8 लाखांहून अधिक पात्र मतदार होते आणि त्यापैकी 68.28 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. ग्रामीण भागातला हा मतदानाचा टक्का लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातोय. आता या सगळ्याचा कौल आजच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. कुठे सत्ताधारी बाजी मारतात की विरोधकांना संधी मिळते, कोणत्या जिल्ह्यात कोणाचा गड मजबूत राहतो आणि ग्रामीण महाराष्ट्राचा सूर नेमका कुणाकडे झुकतो, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान आता पर्यंत समोर आलेल्या निकाला नुसार हि निवडणूक चुरशीची होताना दिसतीय, कुठे घराणेशाही चा झेंडा वर आलाय तर कुठे मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय अशाच काही चुरशीच्या निकालांचा घेतलेला हा सविस्तर आढावा..

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.com/profile.php?...

instagram link :

  / vishayachbhari  

Our Website :

https://vishaychbhari.com

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

( vishaych bhari, zp election result, zp election results, zp election result live, solapur zp election result, zp election results 2026, zp election result 2026 live, parbhani zp election result, zp ps election result live, zp election results today, zp election result live update, zp election 2026 result live, zp election results 2026 news, zp election results live news, ratnagiri zp election result live, sindhudurga zp election result live, maharashtra zp election results )

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
ZP Elections Result 2026 : मोहिते, जानकरांचा गड कोसळला, भाजप पुन्हा बॉस ! ZP निकाल अपडेट्स !

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Solapur Election Result 2026 : सोलापूर जिल्हापरिषद निवडणुकीचा संपूर्ण निकाल | Vishaych Bhari

Solapur Election Result 2026 : सोलापूर जिल्हापरिषद निवडणुकीचा संपूर्ण निकाल | Vishaych Bhari

ZP Election Result 2026: ६ ठिकाणी भाजप तर मविआ मोठ्या पिछाडीवर, जिल्हा परिषदेचे संपूर्ण निकाल काय ?

ZP Election Result 2026: ६ ठिकाणी भाजप तर मविआ मोठ्या पिछाडीवर, जिल्हा परिषदेचे संपूर्ण निकाल काय ?

tv9 Marathi Special Report | दोन्ही NCP विलिनीकरणाच्या चर्चेवर Sayaji Shinde यांचा गौप्यस्फोट

tv9 Marathi Special Report | दोन्ही NCP विलिनीकरणाच्या चर्चेवर Sayaji Shinde यांचा गौप्यस्फोट

Salman Khan RSS Event ला उपस्थित, Mohan Bhagwat यांच्याकडून ७५ वर्ष वयाचा उल्लेख, नेमकं काय घडलं ?

Salman Khan RSS Event ला उपस्थित, Mohan Bhagwat यांच्याकडून ७५ वर्ष वयाचा उल्लेख, नेमकं काय घडलं ?

ZP Elections 2026 | CM Devendra Fadnavis यांनी एकही सभा न घेता BJP कशी जिंकली ? पाहा सविस्तर रिपोर्ट

ZP Elections 2026 | CM Devendra Fadnavis यांनी एकही सभा न घेता BJP कशी जिंकली ? पाहा सविस्तर रिपोर्ट

Kolhapur ZP Election Result : कोल्हापूर जिल्हा परिषदवर कुणाचा गुलाल ? A टू Z निकाल | Vishaych Bhari

Kolhapur ZP Election Result : कोल्हापूर जिल्हा परिषदवर कुणाचा गुलाल ? A टू Z निकाल | Vishaych Bhari

Satara ZP Election Result 2026 : सातारा जिल्हापरिषदच्या 65 गटांचा A टू Z निकाल  | Vishaych Bhari

Satara ZP Election Result 2026 : सातारा जिल्हापरिषदच्या 65 गटांचा A टू Z निकाल | Vishaych Bhari

PUNE ZP ELECTION | ZP RESULT | #जिल्हापरिषद #निकाल पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होणार? #ncp

PUNE ZP ELECTION | ZP RESULT | #जिल्हापरिषद #निकाल पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होणार? #ncp

Sharad Pawar: पुण्यातील रुबी रुग्णालयात शरद पवार दाखल

Sharad Pawar: पुण्यातील रुबी रुग्णालयात शरद पवार दाखल

Rohit Pawar Ajit Pawar यांच्याबद्दल १०, १२ तारखेला कोणते खुलासे करणार आहेत ?| Vishaych Bhari

Rohit Pawar Ajit Pawar यांच्याबद्दल १०, १२ तारखेला कोणते खुलासे करणार आहेत ?| Vishaych Bhari

Solapur | मोहोळमध्ये EVM ढाब्यावर कसं पोहोचलं?;  हॉटेलबाहेर EVM कशा आल्या?| NDTV मराठी

Solapur | मोहोळमध्ये EVM ढाब्यावर कसं पोहोचलं?; हॉटेलबाहेर EVM कशा आल्या?| NDTV मराठी

Maharashtra ZP Election Result News | ZP चं गावगाड्याचं सेलिब्रशन, रांगडा रंग!

Maharashtra ZP Election Result News | ZP चं गावगाड्याचं सेलिब्रशन, रांगडा रंग!

Sangli ZP Election 2026: Rohit Patil यांच्या होमग्राऊंडवर चौरंगी लढत, कुणाचं वर्चस्व राहणार?

Sangli ZP Election 2026: Rohit Patil यांच्या होमग्राऊंडवर चौरंगी लढत, कुणाचं वर्चस्व राहणार?

Amol khune on Manoj jarange | अमोल खुणेचा मनोज जरांगेवर तगडा पलटवार | Marathi Maharashtra News

Amol khune on Manoj jarange | अमोल खुणेचा मनोज जरांगेवर तगडा पलटवार | Marathi Maharashtra News

Epstein Files: America मध्ये Trump, Clinton अडचणीत येणार ? भारतातही धुमाकूळ ? फाईल्समधलं गुपित काय ?

Epstein Files: America मध्ये Trump, Clinton अडचणीत येणार ? भारतातही धुमाकूळ ? फाईल्समधलं गुपित काय ?

Dhoot कुटुंबानं पाया रचलेल्या Videocon Company चं काय झालं ? | Vishaych Bhari

Dhoot कुटुंबानं पाया रचलेल्या Videocon Company चं काय झालं ? | Vishaych Bhari

लाखो फॉलोवर्स पण तरी निर्मला नवलेंचा धक्कादायक पराभव का? #mangeshsable #nirmalanavale #news #pawar

लाखो फॉलोवर्स पण तरी निर्मला नवलेंचा धक्कादायक पराभव का? #mangeshsable #nirmalanavale #news #pawar

Solapur Zp Election Result : सातपुतेंच्या पत्नी संस्कृती सातपुतेंचा विजय, कार्यकर्त्यांकडून जल्लोष

Solapur Zp Election Result : सातपुतेंच्या पत्नी संस्कृती सातपुतेंचा विजय, कार्यकर्त्यांकडून जल्लोष

BJP VS RSS Politics : BJP खरंच RSS ला वरचढ ठरतंय का ?  | Vishaych Bhari

BJP VS RSS Politics : BJP खरंच RSS ला वरचढ ठरतंय का ? | Vishaych Bhari

36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्हे 50 बातम्या | 9 February 2026 | Marathi News | tv9 marathi

36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्हे 50 बातम्या | 9 February 2026 | Marathi News | tv9 marathi

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]