ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Sextortion in Pune : अश्लील व्हिडिओ, लैंगिक खंडणीतुन पुण्यात दोन तरुणांची आत्महत्या, नेमकं काय घडलं?

Автор: Maharashtra Bhumi

Загружено: 2025-05-29

Просмотров: 48678

Описание: #punecrime #extortion #punenews

आजच्या इंटरनेटच्या जगात सायबर गुन्हा किंवा सायबर फसवणूकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होताना  दिसतेय. सेक्सटॉर्शन अर्थात लैंगिक खंडणी हा त्यापैकीच एक भयंकर प्रकार... माध्यमांतील बातम्यांनुसार, देशात रोज सेक्सस्टॉर्शनच्या 500 हुन अधिक घटना घडतात. जणू काही भारत सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानीच झालाय... महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्यात देखील याच सेक्सटॉर्शनमुळे दोन तरुणांनी आपलं आयुष्य संपवलं होतं...अलीकडेच ही बाब पोलिस तपासात समोर आलीये... त्यामुळे या घटनेने पुणे शहरात चांगलीच खळबळ उडाली. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून हे सेक्सस्टॉर्शन रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती देखील पुणे पोलिसांना मिळाली, या संदर्भात पोलिसांनी अन्वर खान नावाच्या आरोपीला अटक देखील केली. या रॅकेट मध्ये त्याच्या गावातील महिला आणि पुरुषांसह तब्बल अडीच हजार लोक सामील असल्याची धक्कादायक माहितीही आरोपीने पोलीस तपासात दिली. पण, एखाद्या व्यक्ती सोबत सेक्सटॉर्शन कसं केलं जातं? पुण्यातील त्या 2 तरुणांसोबत नक्की काय घडलं होतं, ज्यामुळे त्यांना आत्महत्या करावी लागली? सेक्सटॉर्शनला बळी पडायचं नसेल तर काय खबरदारी घ्यायला हवी? त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडीओ

‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...

Subscribe:    / @maharashtra_bhumi_official  

►Website - https://maharashtrabhumi.in/
►FB -   / maharashtrabhumiofficial  
►Insta -   / maharashtra_bhumi_official  
►Twitter -   / mahabhumi22  
►YouTube -    / @maharashtra_bhumi_official  

दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
https://chat.whatsapp.com/HHDc9QLPzfW...

Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare

जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !

For Business and Brand Promotion Enquiry Email:- [email protected]

Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Sextortion in Pune : अश्लील व्हिडिओ, लैंगिक खंडणीतुन पुण्यात दोन तरुणांची आत्महत्या, नेमकं काय घडलं?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

मुलींना जास्त पैशांचं आमिष, लॉजबाहेर आल्यावर ब्लॅकमेल, पुण्याच्या बाणेरमधलं Sex Racket कसं उलगडलं?

मुलींना जास्त पैशांचं आमिष, लॉजबाहेर आल्यावर ब्लॅकमेल, पुण्याच्या बाणेरमधलं Sex Racket कसं उलगडलं?

Eknath Shinde मंत्रिमंडळात फेरबदल करणार ? Gulabrao Patil ते Sanjay Shirsat डच्चू मिळण्याची चर्चा का?

Eknath Shinde मंत्रिमंडळात फेरबदल करणार ? Gulabrao Patil ते Sanjay Shirsat डच्चू मिळण्याची चर्चा का?

आपण Sunetra Pawar यांच्या पाठिशी, Jayant Patil यांच्या विधानामागे कोणतं राजकारण शिजतंय? कुणाची खेळी?

आपण Sunetra Pawar यांच्या पाठिशी, Jayant Patil यांच्या विधानामागे कोणतं राजकारण शिजतंय? कुणाची खेळी?

नवरा बायको मिळून घरातच बनवायचे Porn Video, ED ची मोठी कार्यवाही, कोट्यावधींचा व्यवहार उघड !

नवरा बायको मिळून घरातच बनवायचे Porn Video, ED ची मोठी कार्यवाही, कोट्यावधींचा व्यवहार उघड !

Satara News: नवऱ्याच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, पळून जाण्यास नकार, Pooja Prathamesh Jadhav ची हत्या

Satara News: नवऱ्याच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, पळून जाण्यास नकार, Pooja Prathamesh Jadhav ची हत्या

Kolhapur Crime : Live in मध्ये राहणाऱ्या Samiksha Narsinge ची प्रियकर Satish Yadav कडून निघृण हत्या

Kolhapur Crime : Live in मध्ये राहणाऱ्या Samiksha Narsinge ची प्रियकर Satish Yadav कडून निघृण हत्या

Мерседес с мотором от Рено: A180 - позор марки или лучший выбор под льготный утиль?

Мерседес с мотором от Рено: A180 - позор марки или лучший выбор под льготный утиль?

Жёсткая посадка CRJ 900 в Торонто. Delta 4819. 17 февраля 2025 года

Жёсткая посадка CRJ 900 в Торонто. Delta 4819. 17 февраля 2025 года

कालच्या मॅच नंतर पाकिस्तान ने आपली अब्रूही घालवली.. #indvspak #pakistanreaction #news #babarazam

कालच्या मॅच नंतर पाकिस्तान ने आपली अब्रूही घालवली.. #indvspak #pakistanreaction #news #babarazam

Sassoon Hospital मधला नवीन गैरप्रकार उघड, बेवारस रुग्णांना डॉक्टरच करायचे गायब, संपूर्ण प्रकरण काय ?

Sassoon Hospital मधला नवीन गैरप्रकार उघड, बेवारस रुग्णांना डॉक्टरच करायचे गायब, संपूर्ण प्रकरण काय ?

Tamilnadu Gym trainer Shashikala Case : Bondage Sex, पत्नीचा मृत्यू, PM रिपोर्टनं केस फिरली

Tamilnadu Gym trainer Shashikala Case : Bondage Sex, पत्नीचा मृत्यू, PM रिपोर्टनं केस फिरली

दादांचे स्वेटर,चप्पल,घड्याळ..असा झाला घातपात? रोहित पवारांचे सर्वात मोठे गौप्यस्फोट Rohit Pawar LIVE

दादांचे स्वेटर,चप्पल,घड्याळ..असा झाला घातपात? रोहित पवारांचे सर्वात मोठे गौप्यस्फोट Rohit Pawar LIVE

📜 Тайна, о которой молчат учебники: кто первым открыл Америку | Документальный Фильм

📜 Тайна, о которой молчат учебники: кто первым открыл Америку | Документальный Фильм

CM ताफा अडवण्यासाठी निघालेल्या माजी आमदार Harshvardhan Jadhav चोपणारे API Suryakant Kokane कुठेत?

CM ताफा अडवण्यासाठी निघालेल्या माजी आमदार Harshvardhan Jadhav चोपणारे API Suryakant Kokane कुठेत?

Telangana Crime: Rajitha Shiva ची शाळेनंतरची भेट आणि बदललेलं आयुष्य, ३ मुलांच्या जीवावर कसं उलटलं ?

Telangana Crime: Rajitha Shiva ची शाळेनंतरची भेट आणि बदललेलं आयुष्य, ३ मुलांच्या जीवावर कसं उलटलं ?

Чё Происходит #312 | Дуров про замедление Telegram, стрельба в Анапе, Кадыров показал Адама

Чё Происходит #312 | Дуров про замедление Telegram, стрельба в Анапе, Кадыров показал Адама

Pimpri Chinchwad मध्ये Grindr App आणि Nude Photos मुळे Gay तरुणाची आत्महत्या, नेमकं काय घडलं? #lgbtq

Pimpri Chinchwad मध्ये Grindr App आणि Nude Photos मुळे Gay तरुणाची आत्महत्या, नेमकं काय घडलं? #lgbtq

Raigad Crime: Instagram Chatting मधून प्रेम, फेक अकाऊंटवर अडकवून बायकोनेच नवऱ्याला कसं संपवलं ?

Raigad Crime: Instagram Chatting मधून प्रेम, फेक अकाऊंटवर अडकवून बायकोनेच नवऱ्याला कसं संपवलं ?

Pune Crime:Instagram वरच्या ओळखीतून भेटली,Truth or Dare खेळल्यावर अत्याचार झाले,रावेतमध्ये काय झालं?

Pune Crime:Instagram वरच्या ओळखीतून भेटली,Truth or Dare खेळल्यावर अत्याचार झाले,रावेतमध्ये काय झालं?

Pimpri Chinchwad मध्ये उत्तर भारतीय Udaybhan Yadav ने केली Marathi तरुणी Komal Jadhav ची हत्या!

Pimpri Chinchwad मध्ये उत्तर भारतीय Udaybhan Yadav ने केली Marathi तरुणी Komal Jadhav ची हत्या!

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]