ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Tamilnadu Gym trainer Shashikala Case : Bondage Sex, पत्नीचा मृत्यू, PM रिपोर्टनं केस फिरली

Автор: Maharashtra Bhumi

Загружено: 2025-05-05

Просмотров: 556234

Описание: #tamilnadunews #gymtrainer #crimenews

30 एप्रिल 2025 चा दिवस... भास्कर नावाचा जिम ट्रेनर त्याची पत्नी शशिकलाला एका खाजगी रुग्णालयात दाखल करतो... त्या ठिकाणी तो डॉक्टरांना सांगतो की, आम्ही सेक्स करत असताना शशिकलाच्या नाकातून अचानक रक्तस्त्राव सुरू झाला, आणि त्यानंतर ती बेशुद्ध पडली...पण रुग्णालयातील वैद्यकीय पथक जेव्हा शशिकलाची तपासणी करतं, तेव्हा शशिकलाचा श्वास पूर्णतः बंद झाला होता, हृदयाचे ठोके थांबलेले होते... त्यामुळे डॉक्टर शशिकलाला रुग्णालयात मृत घोषित करतात...या प्रकरणाची चौकशी होत असताना भास्कर पोलिसांना सांगतो की, शशिकला दारू प्यायली होती आणि नंतर आम्ही दोघांनी बाँडेज सेक्स म्हणजेच बंधन संभोग केला, त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला असावा. मात्र, शशिकलाचे वडिल अरुल, हे भास्करने आपल्या मुलीचे हातपाय बांधून तिची हत्या केली, असा खळबळजनक आरोप करतात...भास्कर ने केलेला दावा खरा, कि तिच्या वडिलांनी केलेला आरोप खरा? यावरून पोलीसही चक्रावून जातात... मात्र, शशिकलाच्या धक्कादायक पोस्टमार्टम रिपोर्टने ही केस फिरते आणि तिच्या मृत्यूचं कोडं उलगडतं....सध्या देशभरात चर्चेत असलेल्या तामिळनाडूतील या शशिकला केसचं नक्की सत्य काय? पाहुयात, या व्हिडीओ च्या माध्यमातून.

‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...

Subscribe:    / @maharashtra_bhumi_official  

►Website - https://maharashtrabhumi.in/
►FB -   / maharashtrabhumiofficial  
►Insta -   / maharashtra_bhumi_official  
►Twitter -   / mahabhumi22  
►YouTube -    / @maharashtra_bhumi_official  

दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
https://chat.whatsapp.com/HHDc9QLPzfW...

Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare

जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !

For Business and Brand Promotion Enquiry Email:- [email protected]

Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD

#eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Tamilnadu Gym trainer Shashikala Case : Bondage Sex, पत्नीचा मृत्यू, PM रिपोर्टनं केस फिरली

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

मूल होत नाही म्हणून 40 वर्षांच्या महिलेवर सासरा आणि दाजींकडून वर्षभर अत्याचार, प्रकरण नेमकं काय ?

मूल होत नाही म्हणून 40 वर्षांच्या महिलेवर सासरा आणि दाजींकडून वर्षभर अत्याचार, प्रकरण नेमकं काय ?

वर्गमित्रासोबतच शारीरिक संबंध, 5 महिन्यांची गरोदर, New Mumbai मधील अल्पवयीन मुलीसोबत नेमकं काय घडलं?

वर्गमित्रासोबतच शारीरिक संबंध, 5 महिन्यांची गरोदर, New Mumbai मधील अल्पवयीन मुलीसोबत नेमकं काय घडलं?

महिलांना कसं केलेले आवडते ? डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले |  Dr.Umesh Mundada | Ashakiran Clinic

महिलांना कसं केलेले आवडते ? डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले | Dr.Umesh Mundada | Ashakiran Clinic

Rippling IT Company Prasanna Sankar चा बायकोवर आरोप, Viral Tweet, पोटगीचा वाद, प्रकरण नेमकं काय ?

Rippling IT Company Prasanna Sankar चा बायकोवर आरोप, Viral Tweet, पोटगीचा वाद, प्रकरण नेमकं काय ?

3 тихих признака ТРОМБА в ноге, которые все игнорируют! Врач объясняет, как спасти жизнь.

3 тихих признака ТРОМБА в ноге, которые все игнорируют! Врач объясняет, как спасти жизнь.

Ex IPS Ravindranath Patil : IPS ऑफिसर ते तुरुंगवास भोगलेल्या अधिकाऱ्याचे अनुभव, तुरुंग कसा असतो?

Ex IPS Ravindranath Patil : IPS ऑफिसर ते तुरुंगवास भोगलेल्या अधिकाऱ्याचे अनुभव, तुरुंग कसा असतो?

CRIME ALERT FULL EPISODE | TUITION WALI MADAM | क्राइम अलर्ट | Hindi Crime Show #crimealert

CRIME ALERT FULL EPISODE | TUITION WALI MADAM | क्राइम अलर्ट | Hindi Crime Show #crimealert

Visakhapatnam Case : पतीचा 10 वर्षांपूर्वी मृत्यू, Krantikumar शी संबंध, अन Venkatalaxmi चा शेवट

Visakhapatnam Case : पतीचा 10 वर्षांपूर्वी मृत्यू, Krantikumar शी संबंध, अन Venkatalaxmi चा शेवट

मुंबईतल्या मोठ्या शाळेत शिक्षिकेकडून विद्यार्थ्यासोबत चुकीचा प्रकार, संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय ?

मुंबईतल्या मोठ्या शाळेत शिक्षिकेकडून विद्यार्थ्यासोबत चुकीचा प्रकार, संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय ?

CM ताफा अडवण्यासाठी निघालेल्या माजी आमदार Harshvardhan Jadhav चोपणारे API Suryakant Kokane कुठेत?

CM ताफा अडवण्यासाठी निघालेल्या माजी आमदार Harshvardhan Jadhav चोपणारे API Suryakant Kokane कुठेत?

Мадуро никто не похищал. Отравление Навального. Чем плох «Max»? Шевченко/ 16.02.26 @MaximShevchenko

Мадуро никто не похищал. Отравление Навального. Чем плох «Max»? Шевченко/ 16.02.26 @MaximShevchenko

तटकरेंनी एकदाचं उत्तर दिलंच, ‘प्रस्ताव येऊ द्या’, Sunil Tatakare On NCP Merger/ विलीनीकरण

तटकरेंनी एकदाचं उत्तर दिलंच, ‘प्रस्ताव येऊ द्या’, Sunil Tatakare On NCP Merger/ विलीनीकरण

वर्षभरापूर्वी प्रेमविवाह, वादानंतर गुगल आणि विद्यार्थ्यांची मदत, यवतमाळच्या खुनाचं कोडं सुटलं कसं ?

वर्षभरापूर्वी प्रेमविवाह, वादानंतर गुगल आणि विद्यार्थ्यांची मदत, यवतमाळच्या खुनाचं कोडं सुटलं कसं ?

मुलींना जास्त पैशांचं आमिष, लॉजबाहेर आल्यावर ब्लॅकमेल, पुण्याच्या बाणेरमधलं Sex Racket कसं उलगडलं?

मुलींना जास्त पैशांचं आमिष, लॉजबाहेर आल्यावर ब्लॅकमेल, पुण्याच्या बाणेरमधलं Sex Racket कसं उलगडलं?

Украинцы больше не могут терпеть! Люди вышли на улицу! Кошмар для ТЦК и полиции!

Украинцы больше не могут терпеть! Люди вышли на улицу! Кошмар для ТЦК и полиции!

Haryana Magan Divya Case: बायकोचा व्हिडीओ, वडिलांना संपवायची मागणी, नवऱ्यानं टोकाचं पाऊल का उचललं ?

Haryana Magan Divya Case: बायकोचा व्हिडीओ, वडिलांना संपवायची मागणी, नवऱ्यानं टोकाचं पाऊल का उचललं ?

ಗಂಡನನ್ನು ಬಿಟ್ಟು ಪ್ರಿಯಕರನಿಗೆ ಹತ್ತಿರವಾದಳು | ಹೊಸ ಸಂಚಿಕೆ | Crime Files Full Episode 2025

ಗಂಡನನ್ನು ಬಿಟ್ಟು ಪ್ರಿಯಕರನಿಗೆ ಹತ್ತಿರವಾದಳು | ಹೊಸ ಸಂಚಿಕೆ | Crime Files Full Episode 2025

КОМОК и Слизь В ГОРЛЕ Это НЕ Простуда! Доктор Мясников

КОМОК и Слизь В ГОРЛЕ Это НЕ Простуда! Доктор Мясников

Nashik Crime:बायकोची प्रियकराला मिठी आणि हट्ट IT अधिकारी Harekrishna Pandey यांनी स्वतःला का संपवलं?

Nashik Crime:बायकोची प्रियकराला मिठी आणि हट्ट IT अधिकारी Harekrishna Pandey यांनी स्वतःला का संपवलं?

Pudhari News | सुनेत्रा पवार अध्यक्ष झाल्याने विलिनीकरणाचा मुद्दा संपला?

Pudhari News | सुनेत्रा पवार अध्यक्ष झाल्याने विलिनीकरणाचा मुद्दा संपला?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]