“तुमचं दादांवर खरंच प्रेम असेल तर आरोप मागे घ्या” संजय राऊत यांचं विधान | Sanjay Raut On Ajit Pawar
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-29
Просмотров: 1524
Описание:
“तुमचं दादांवर खरंच प्रेम असेल तर आरोप मागे घ्या” संजय राऊत यांचं विधान | Sanjay Raut On Ajit Pawar
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी थेट आणि परखड भूमिका मांडली आहे.
“ज्यांना दादांवर प्रेम असल्याचं दाखवायचं आहे, त्यांनी आधी केलेले आरोप मागे घ्यावेत,” असं म्हणत संजय राऊत यांनी राजकीय नेत्यांना उद्देशून सवाल केला. दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं असून, आता तरी राजकारणापेक्षा संवेदनशीलता दाखवावी, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
#sanjayraut #ajitpawar #maharashtrapolitics #politicalstatement #shivsenaubt #politicalnews #condolence #saamtvnews
Sanjay Raut statement, Ajit Pawar death reaction, Maharashtra politics news, Shiv Sena UBT news, political controversy Maharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: