ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Ajit Pawar Baramati Politics Vastav 265 : दादांचा वचक उरला नाही तर बारामतीत काय होऊ शकतं ?

Автор: ABP MAJHA

Загружено: 2026-01-29

Просмотров: 45362

Описание: #abpmajha #ajitpawar #baramatipolitics #vastav
Ajit Pawar Baramati Politics Vastav 265 : दादांचा वचक उरला नाही तर बारामतीत काय होऊ शकतं ?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. अजित पवारांच्या पार्थिवाला त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांनी मुखाग्नि दिला. यावेळी अवघ्या बारामतीसह राज्यात एकच सन्नाटा पसरला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात समर्थकांनी अजित दादा अमर रहे चा गजर करत आपल्या लाडक्या दादाला भावपूर्ण निरोप दिला. यावेळी काटेवाडीपासून ते विद्या प्रतिष्ठानपर्यंत महिलांसह कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश अजितदादांच्या अखंड प्रेमाची साक्ष देत होता. नेहमी खडसावणरे दादा, मदतीसाठी धावणारे दादा आज निपचित आहेत हे अनेकांसाठी काळीज कुरतडणारे होते. त्यामुळे अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात चबुतरा उभारण्यात आला होता. चबुतऱ्यावर पवार कुटुंबीयांसह राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, आमदार राणा जगजितसिंह पाटील उपस्थित होते.

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

$MetaTags$4Direct$MetaTags$

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Ajit Pawar Baramati Politics Vastav 265 : दादांचा वचक उरला नाही तर बारामतीत काय होऊ शकतं ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Ajit Pawar Sharad Pawar Vastav EP 266 : अजित पवारांना शरद पवारांनी कसं घडवलं?

Sharad Pawar LIVE | अजित पवार यांच्या निधनानंतर तिसऱ्याचदिवशी बारामतीत पवार कामाला लागले

महायुद्ध Live: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात भाजपची भूमिका निर्णायक? NCP Merger | Ashish Jadhao Live

Sunetra Pawar DCM  : सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार, शपथविधी कधी होणार?

Sunetra Pawar Maharashtra dcm live : राष्ट्रवादी विलिनीकरणावर BJP ला काय वाटतं?| Devendra Fadnavis

'अजित पवार शरद पवार यांचे पक्ष एकत्र येणारच होते, 8-15 दिवसात ठरलं होतं -  किरण गुजर

Baramati मध्ये Sharad Pawar यांच्याकडून नीरा नदीची पाहणी : tv9 Marathi

Ajit Pawar Death नंतर Sunetra Pawar उपमुख्यमंत्री ? विलिनीकरणाचं काय ? कोण कोणावर कुरघोडी करतंय ?

Vitthal Maniyar On Sharad Pawar : शरद पवार सोबत हवे होते,  काका-पुतण्याचं नातं खास मित्राने उलगडलं

सुनेत्राताई पवार यांच्याबरोबर मारलेल्या मजेशीर गप्पा |  Beyond Politics  |  Bagh Marathi  |  Podcast

Ajit Pawar यांचे प्रमुख 5 नेते पुढं काय करणार? | NDTV मराठी

NCP आमदार उद्या मुंबईत | उद्याच शपथविधी- भुजबळ | अजित पवार कुटुंबाचा अंतिम निर्णय-पटेल. लॅबींग जोरात

DCM Oath Ceremony | उद्याच Sunetra Pawar उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार : tv9 Marathi

अजित पवार यांना लहानपणापासून पाहिलेले शरद पवार यांचे मित्र विठ्ठल मणियार म्हणाले…

Sharad Pawar News | Ajit Pawar यांच्या निधनानंतर शरद पवार पुन्हा सक्रिय | N18V | Marathi News

News & Views Live: भाजपची भूमिका निर्णायक; पण पवार ब्रँडशिवाय राष्ट्रवादी कशी चालणार? | NCP merger

Baramatikar On Ajit Pawar | दादांचा दिलदार स्वभाव, पोलीस निरिक्षकांनी सांगितला 'तो' किस्सा'

DCM Oath Ceremony | Sunetra Pawar यांचा उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार : tv9 Marathi

Kiran Gujar on Ajit pawar : अजितदादांना राजकारणात येण्यासाठी राजी करणारे, किरण गुजर 'माझा'वर

तुफान कॉमेडी - गावरान भाषण | विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाल फटकेबाजी Narhari Zirwal Comedy Speech

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]