ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Karale Mastar Controversy : कराळे मास्तरांची 'फिनिक्स अकॅडमी' टार्गेटवर? नक्की विषय काय?

Автор: LagavBatti

Загружено: 2026-03-17

Просмотров: 18635

Описание: #niteshkarale #niteshkaralesir #phoenixacademy #vijaywadettiwar #maharashtrapolitics #educationcrisis #wardha #Lagaavbatti #mpsc #sharadpawar
नितेश कराळे मास्तर, ज्यांना महाराष्ट्र 'खदखद मास्तर' म्हणून ओळखतो, त्यांची 'फिनिक्स अकॅडमी' बंद करून त्यांच्यावर सरकारने चौकशी लावल्याचा मुद्दा सध्या विधानसभेत गाजतोय. विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा लावून धरल्यानंतर कराळे मास्तरांची चर्चा पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते सोशल मीडिया स्टार आणि आता राजकीय मैदानात उतरलेले हे 'मास्तर' नक्की आहे तरी कोण? आणि ज्या संस्थेने शेकडो गरिबांची मुलं अधिकारी बनवली, त्या संस्थेवर झालेले आरोप खरचं कितपत खरे आहेत? त्यांच्या प्रवासाची संपूर्ण गोष्ट सांगणार आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये.

नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews

आमचा पत्ता :
Youtube :    / @lagavbatti_  
Facebook :   / lagavbattii  
Instagram :   / lagavbatti  
Twitter:   / lagavbatti  

Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Karale Mastar Controversy : कराळे मास्तरांची 'फिनिक्स अकॅडमी' टार्गेटवर? नक्की विषय काय?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

VINICIUS PROWADZI DO ĆWIERĆFINAŁU! MANCHESTER CITY - REAL MADRYT, SKRÓT MECZU

VINICIUS PROWADZI DO ĆWIERĆFINAŁU! MANCHESTER CITY - REAL MADRYT, SKRÓT MECZU

LIVE Jayant Patil PRESS CONFERENCE LIVE   जयंत पाटील यांची पत्रकार परिषद LIVE

LIVE Jayant Patil PRESS CONFERENCE LIVE जयंत पाटील यांची पत्रकार परिषद LIVE

Captain Kharat Bhondu Baba : नाशिक- भोंदूबाबाचं धक्कादायक कांड, महिलेशी गैरवर्तन, व्हिडीओ समोर

Captain Kharat Bhondu Baba : नाशिक- भोंदूबाबाचं धक्कादायक कांड, महिलेशी गैरवर्तन, व्हिडीओ समोर

Iran War Update: २० दिवसानंतर इराण युद्धाची पुढची दिशा काय दिसतेय? अमेरिकेच्या नाकात दम आणला आहे का?

Iran War Update: २० दिवसानंतर इराण युद्धाची पुढची दिशा काय दिसतेय? अमेरिकेच्या नाकात दम आणला आहे का?

पारसी लोकांचा ओळखला जाणारा इराण आज कट्टर मुस्लिम देश कसा बनला?

पारसी लोकांचा ओळखला जाणारा इराण आज कट्टर मुस्लिम देश कसा बनला?

Nashik Crime | Ashok Kharat | अशोक खरातची कोट्यवधींची संपत्ती उघड; शिर्डी कनेक्शन समोर

Nashik Crime | Ashok Kharat | अशोक खरातची कोट्यवधींची संपत्ती उघड; शिर्डी कनेक्शन समोर

पाटील अन् पडळकरांचे कार्यकर्ते आमनेसामने, जोरदार घोषणाबाजी Padalkar, Jayant Patil, Sanagli

पाटील अन् पडळकरांचे कार्यकर्ते आमनेसामने, जोरदार घोषणाबाजी Padalkar, Jayant Patil, Sanagli

लिबिया, सीरिया, युक्रेन मध्ये लढलेल्या माणसाचे भारतात काय काम होते? #ciaagent #matthewvandyke #news

लिबिया, सीरिया, युक्रेन मध्ये लढलेल्या माणसाचे भारतात काय काम होते? #ciaagent #matthewvandyke #news

Nilesh Lanke On Radhakrishna Vikhe : विखेंनी श्रीरामपूर तालुक्यात 4 हजार एकर जमीन हस्तांतरित केली

Nilesh Lanke On Radhakrishna Vikhe : विखेंनी श्रीरामपूर तालुक्यात 4 हजार एकर जमीन हस्तांतरित केली

Sushama Andhare on Ashok Kharat:कॅप्टन खरातसोबत रुपाली चाकणकरांचे फोटो, सुषमा अंधारेंचे खळबळजनक आरोप

Sushama Andhare on Ashok Kharat:कॅप्टन खरातसोबत रुपाली चाकणकरांचे फोटो, सुषमा अंधारेंचे खळबळजनक आरोप

DLACZEGO KARIERA KACPRA URBAŃSKIEGO SKRĘCIŁA W TAK FATALNYM KIERUNKU? ZAPRASZAM NA WIĘKSZĄ ANALIZĘ

DLACZEGO KARIERA KACPRA URBAŃSKIEGO SKRĘCIŁA W TAK FATALNYM KIERUNKU? ZAPRASZAM NA WIĘKSZĄ ANALIZĘ

LIVE Jayant Patil PRESS CONFERENCE LIVE   जयंत पाटील यांची पत्रकार परिषद LIVE

LIVE Jayant Patil PRESS CONFERENCE LIVE जयंत पाटील यांची पत्रकार परिषद LIVE

Dune: Part Three | Official Teaser Trailer

Dune: Part Three | Official Teaser Trailer

कोर्टात सलग २ आठवडे सुनावणी वकिलांना घेऊन शिंदे दिल्लीला रवाना? सिब्बलांचे २ तास सुनावणी फिरणार

कोर्टात सलग २ आठवडे सुनावणी वकिलांना घेऊन शिंदे दिल्लीला रवाना? सिब्बलांचे २ तास सुनावणी फिरणार

हा कायदा बौद्ध विरोधी नाही | Sushil Kulkarni | Analyser |  Jitendra Awhad

हा कायदा बौद्ध विरोधी नाही | Sushil Kulkarni | Analyser | Jitendra Awhad

ऑपरेशन टायगरसाठी एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा? मोदी-शहांसोबत नेमकी काय चर्चा झाली?

ऑपरेशन टायगरसाठी एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा? मोदी-शहांसोबत नेमकी काय चर्चा झाली?

Marathi Top Headlines Today | 18 March | 5 PM | Nashik Crime | Ashok Kharat News | Nashik Breaking

Marathi Top Headlines Today | 18 March | 5 PM | Nashik Crime | Ashok Kharat News | Nashik Breaking

#BEEDNEWS #जयरामचाटे  #कृष्णाआंधळे ची भीती दाखवत तरुणाला संपवण्याचा प्रयत्न #chate #krushnaandhale

#BEEDNEWS #जयरामचाटे #कृष्णाआंधळे ची भीती दाखवत तरुणाला संपवण्याचा प्रयत्न #chate #krushnaandhale

Rahuri By-Election 2026 : राहुरीत शिवाजीराव कर्डिलेंचा राजकीय वारसा कोण चालवणार?

Rahuri By-Election 2026 : राहुरीत शिवाजीराव कर्डिलेंचा राजकीय वारसा कोण चालवणार?

Dhule|  पिण्याच्या पाण्यापेक्षाही गहू स्वस्त; गव्हाला भाव कवडीमोल, दर घसरल्याने शेतकरी संकटात

Dhule| पिण्याच्या पाण्यापेक्षाही गहू स्वस्त; गव्हाला भाव कवडीमोल, दर घसरल्याने शेतकरी संकटात

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]