Iran War Update: २० दिवसानंतर इराण युद्धाची पुढची दिशा काय दिसतेय? अमेरिकेच्या नाकात दम आणला आहे का?
Автор: Prashant Kadam
Загружено: 2026-03-18
Просмотров: 6519
Описание:
इराणचे सर्वोच्च नेते एकामागोमाग एक उडवले जातायत. त्यातून इराणमध्ये राजवट बदलाचं स्वप्न पूर्ण होईल का प्रश्नच आहे. पण खामेनींचा खात्मा केल्यानंतर आता इराणचे सर्वोच्च शक्तीशाली नेते अली लारिजानी यांनाही इस्त्रायलने ठार केलं आहे. या एका घटनेचा परिणाम युद्धावर कसा आणि किती होऊ शकतो याबद्दल दोन ज्येष्ठ पत्रकार...रवी आमले आणि सचिन दिवाण यांच्याशी केलेली ही खास चर्चा.
#iranisraelwar #iranvsisrael #irannews #iranwar #alilarijani
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: