श्रावण स्पेशल नैवेद्याचे झटपट तयार होणारे गोडाचे पदार्थ | nivedyam recipe
Автор: Shaguns Kitchen Marathi
Загружено: 2025-07-23
Просмотров: 4163
Описание:
#श्रावणस्पेशलरेसिपी
#प्रसादाचाशिरा
#नैवेद्याचेपदार्थ
#shagunskitchenmarathi
#Prasadchashirarecipe
1) खीर :-
१/४ कप तांदूळ
१/२ कप साखर
1 लिटर दूध
आवडीनुसार ड्रायफ्रुट
वेलची पावडर
2) प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी
सव्वा कप बारीक रवा
सव्वा कप साखर
सव्वा कप तूप
सव्वा कप दूध ( गाईचे)
सव्वा कप पाणी
एक केळी
आवडीनुसार ड्रायफ्रूट्स
वेलची पावडर
तुळशीचे पाने
3 ) गुळाची लापशी बनवण्यासाठी साहित्य
एक कप लापशी ( दलिया)
एक कप गूळ
अर्धा कप पाणी
चार चमचे तूप
सुक्या खोबऱ्याचे काप
बदाम
काजू
मखाना
वेलची पावडर
#तांदळाचीखीर #तांदळाचीखीरकशीबनवायची
#श्रावणस्पेशलनैवेद्यरेसिपी #नैवेद्याचेपदार्थ #गुळाचीलापशी #गव्हाचीलापसी #गुळाचागोडदलियाकसाबनवायचा
#प्रसादाचाशिरा #शिरारेसिपी #महाराष्ट्रीयनपारंपारिकपदार्थ
#महाराष्ट्रीयनरेसिपी #तांदळाचीखीर #गव्हाचीखीर
प्रसादाचाशिरा #गोडाचाशिरा #साजूकतुपातीलमऊशिरा #सत्यनारायणाच्यापूजेतीलमहाप्रसाद #PrasadachaShira #GodachaShira #SajukTupatilMauShira #SatyanarayachyaPujetilMahaprasad #शिरा #प्रसादाचाशिरारेसिपी #shagunskitchenmarathi #recipe #recipe #food #cooking #easy #ricekheer #daliarecipes #daliyarecipe #daliyakhichdi #sujikahalwa #sujikahalwabananekatarika #sujikahalwarecipe #prasadamrecipe #sujihalwarecipeinTamil
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: