ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

ठाण्यात शिंदेसेनेला बहुमत | DCM Eknath Shinde | Thane Election

Автор: Saam TV News

Загружено: 2026-01-16

Просмотров: 6098

Описание: ठाण्यात शिंदेसेनेला बहुमत | DCM Eknath Shinde | Thane Election

ठाण्यात एकनाथ शिंदेंचा करिश्मा कायम आहे. 75 जागा जिंकत शिंदेसेना सर्वात मोठा पक्ष ठरलाय. शिंदेसेनेचं संख्याबळ मागील वेळेपेक्षा वाढलंय. उद्धवसेनेची सद्दी संपवण्यात शिंदेसेनेला यश आलंय. मनसे आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना भोपळा फोडता आलेला नाही. महापालिकेत एकहाती सत्ता मिळविण्यासाठी आवश्यक असलेला 67चा आकडा शिंदेसेनेनं ओलांडल्यानं महायुतीच्या विजयातही सत्ता शिंदेचीच राहणारेय. विशेष म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत भाजपचे 28 नगरसेवक निवडून आल्याने युतीचा लाभ भाजपलाही मिळालाय.
...

Thane Municipal Corporation results, Eknath Shinde Thane victory, Shinde Sena majority Thane, Thane election results 2026, Mahayuti victory Thane, BJP corporators Thane, Uddhav Sena defeat Thane

#thanepolitics #eknathshinde #shindesena #mahayuti #bjp #municipalelections #maharashtrapolitics #saamtvnews

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी काल मतदान पार पडलं.... त्यानंतर आज निकाल जाहीर होणार आहे.... सकाळी 10 वाजतापासून सर्वत्र मतमोजणीला सुरुवात होईल.... मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे.... बहुतांश प्रभाग हे 4 सदस्यीय असून काही प्रभाग 3 किंवा 5 सदस्यीय आहेत.... राज्यातील 29 महापालिकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या प्रचंड फैरी झडल्यानंतर मतदारराजाने त्याचा कौल 'ईव्हीएम' बंद केला... कोणत्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना हसण्याची संधी मिळते आणि कोणाला हादरे बसतात याचा फैसला आज होणाऱ्या मतमोजणीद्वारे होणार आहे. मुंबईच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.... एकत्र आलेले ठाकरे बंधू महापालिकेवर झेंडा फडकविणार की भाजप-शिंदेसेना त्यांना धक्का देणार याबद्दल कमालीची उत्सुकता ताणली गेलीय....

maharashtra municipal results, 29 municipal corporations counting, mumbai election results, thane kdmc pimpri chinchwad polls, thackeray brothers alliance, bjp shinde sena challenge, local body election news, evm counting today

#maharashtraelections #municipalresults #countingday #mumbaipolitics #localbodypolls #thackeraybrothers #bjpnews #shindesena #politicalnews #saamtvnews

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
ठाण्यात शिंदेसेनेला बहुमत | DCM Eknath Shinde | Thane Election

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Maharashtra Election Result News | भिवंडी,उल्हासनगर,मालेगावात सत्तेचा पेच? सत्तेसाठी जुळवाजुळव होणार

Maharashtra Election Result News | भिवंडी,उल्हासनगर,मालेगावात सत्तेचा पेच? सत्तेसाठी जुळवाजुळव होणार

Mahapalika Mayor : एकनाथ शिंदेंचं पॉलिटिक्स, राज्यातील 10 शहरांमध्ये घोर, महापौर कोण?

Mahapalika Mayor : एकनाथ शिंदेंचं पॉलिटिक्स, राज्यातील 10 शहरांमध्ये घोर, महापौर कोण?

Special Report | BMC Mayor | मुंबईच्या महापौरपदासाठी BJP कडून रितू तावडेच का? | Mahayuti | NDTV

Special Report | BMC Mayor | मुंबईच्या महापौरपदासाठी BJP कडून रितू तावडेच का? | Mahayuti | NDTV

Eknath SHinde Nagarsevak at Hotel : एकनाथ शिंदेंना नगरसेवक फुटण्याची भिती? शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स

Eknath SHinde Nagarsevak at Hotel : एकनाथ शिंदेंना नगरसेवक फुटण्याची भिती? शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | शिंदे पुन्हा ठाकरेंची झोप उडवणार? | Mumbai BMC News

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | शिंदे पुन्हा ठाकरेंची झोप उडवणार? | Mumbai BMC News

वरळीच्या ७ वॉर्डात ठाकरे vs शिंदे थेट लढत, कुणी मारली बाजी? | Worli 7 Ward Result | AC3

वरळीच्या ७ वॉर्डात ठाकरे vs शिंदे थेट लढत, कुणी मारली बाजी? | Worli 7 Ward Result | AC3

tv9 Marathi Special Report | 2 सेनांच्या लढाईत मुंबई महापालिकेत कोण सरस?

tv9 Marathi Special Report | 2 सेनांच्या लढाईत मुंबई महापालिकेत कोण सरस?

Special Report | महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार? ठाकरे साधणार नेम, शिंदेंचा होणार गेम? | BJP

Special Report | महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार? ठाकरे साधणार नेम, शिंदेंचा होणार गेम? | BJP

Umesh Patil Press | सोलापूरमध्ये ढाब्यावर EVM सापडल्यानंतर, पाटलांकडून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी

Umesh Patil Press | सोलापूरमध्ये ढाब्यावर EVM सापडल्यानंतर, पाटलांकडून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी

Uddhav Thackeray यांच्यासाठी विजय खेचून आणला, चौफेर टीका होऊनही Rashid Mamu यांनी करून दाखवलं!

Uddhav Thackeray यांच्यासाठी विजय खेचून आणला, चौफेर टीका होऊनही Rashid Mamu यांनी करून दाखवलं!

ठाकरेंची घरं ज्या वॉर्डात, तिथेच शिंदेंची किती ताकद दिसली?नशीब कुणाचं वाईट?| Thackeray Vs Shinde|AM3

ठाकरेंची घरं ज्या वॉर्डात, तिथेच शिंदेंची किती ताकद दिसली?नशीब कुणाचं वाईट?| Thackeray Vs Shinde|AM3

Special Report | Uddhav Thackeray | Eknath Shinde | भाजपच्या भस्मासूरातून दोन्ही शिवसेना कशा तारणार?

Special Report | Uddhav Thackeray | Eknath Shinde | भाजपच्या भस्मासूरातून दोन्ही शिवसेना कशा तारणार?

Отёки уйдут за 7 минут: запускаем лимфу ПРАВИЛЬНО

Отёки уйдут за 7 минут: запускаем лимфу ПРАВИЛЬНО

Thane Mahanagar Palika | ठाण्यात महापौर ठरण्याआधीच महापालिका मुख्यालयाची स्वच्छता सुरू

Thane Mahanagar Palika | ठाण्यात महापौर ठरण्याआधीच महापालिका मुख्यालयाची स्वच्छता सुरू

Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report

Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report

Eknath Shinde यांचे नगरसेवक हॉटेलमध्ये, Mumbai मध्ये Shivsena चा महापौर बसवण्यासाठी शिंदे गेम करणार?

Eknath Shinde यांचे नगरसेवक हॉटेलमध्ये, Mumbai मध्ये Shivsena चा महापौर बसवण्यासाठी शिंदे गेम करणार?

मुंबईत सत्तेसाठी ठाकरेंनी ऑफर दिली तर? शिंदेंनी काय उत्तर दिलं? | Eknath Shinde | BMC Election | SA4

मुंबईत सत्तेसाठी ठाकरेंनी ऑफर दिली तर? शिंदेंनी काय उत्तर दिलं? | Eknath Shinde | BMC Election | SA4

समाधान सरवणकरांचा पराभव, निशिकांत शिंदे काय म्हणाले? UBT’s Shinde Beats Sena’s Sarvankar | PS4 AD2

समाधान सरवणकरांचा पराभव, निशिकांत शिंदे काय म्हणाले? UBT’s Shinde Beats Sena’s Sarvankar | PS4 AD2

Sanjay Raut यांच्यावर प्रश्न, Shrikant Shinde संतापलेच Shivsena, Thane News

Sanjay Raut यांच्यावर प्रश्न, Shrikant Shinde संतापलेच Shivsena, Thane News

६५ जागा जिंकूनही 'हा एक पराभव' मातोश्रीच्या जिव्हारी का लागलाय?

६५ जागा जिंकूनही 'हा एक पराभव' मातोश्रीच्या जिव्हारी का लागलाय?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]