आम्ही घरी केला फुग्यांचा चॅलेंज Balloon Game 😍 | रात्रीच्या जेवणात आलू मटार | S For Satish | Panvel
Автор: S FOR SATISH
Загружено: 2025-07-30
Просмотров: 49315
Описание:
आम्ही घरी केला फुग्यांचा चॅलेंज Balloon Game 😍 | रात्रीच्या जेवणात आलू मटार | S For Satish | Panvel #BallonChallenge #aalooMatarRecipe #BallonGameChallenge #sforsarish आम्ही आज घरी फुग्यांचा चॅलेंज गेम केला आहे. प्रांजू प्रद्नु दोघांची इच्छा होती आम्ही घरी असा गेम खेळूया. या खेळात जो जिंकेल त्याला बक्षीस ठेवले होते. घरी सर्व मेंबर मिळून असा चॅलेंज गेम खेळायची मजा वेगळीच असते. सर्वजण आम्ही मिळून हा गेम खेळलो आहे. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बलून गेम चॅलेंज बघायला मिळणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: