गरमागरम वरई भात + चवदार शेंगदाण्याची आमटी= परफेक्ट उपवास जेवण👌
Автор: Saara Kitchen Recipe
Загружено: 2026-02-13
Просмотров: 164
Описание:
आज आपण उपवासासाठी एकदम सोपी आणि चविष्ट अशी रेसिपी पाहणार आहोत – वरईचा तांदळाचा भात आणि झणझणीत शेंगदाण्याची आमटी.
गरमागरम वरईचा भात आणि वरून शेंगदाण्याची आमटी… उपवासासाठी एकदम परफेक्ट आणि घरगुती चव!
तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी बघण्यासाठी @Saarakitchenrecipe ला फॉलो करायला विसरू नका.
साहित्य
• एक कप वरई तांदूळ
• अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे
• पाच ते सहा हिरव्या मिरच्या
• साजूक तूप
• चवीनुसार मीठ
#उपासरेसिपी #वऱ्हईभात #शेंगदाण्याचीआमटी #मराठीरेसिपी #फराळस्पेशल #घरगुतीचव #UpvasSpecial #MarathiFood
@Saarakitchenrecipe #youtubevideo #recipe #recipevideo #easyrecipe #indianfood #mahashivratri
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: