बोंबलाचा खमंग चव😋तिखट ठेचा🌶️म्हणजे सोलापुरीची शान 🔥तिखटप्रेमीसाठी परफेक्ट
Автор: Saara Kitchen Recipe
Загружено: 2026-02-08
Просмотров: 173
Описание:
तुमची लाडकी सारा सारा किचन रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत... 🙏🙏🙏🙏🙏🙏
आज आपण बनवणार आहोत सोलापुरी स्टाईल झणझणीत बोंबील ठेचा. खूप कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारी ही पारंपरिक रेसिपी भाकरीसोबत अप्रतिम लागते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशीच सोपी व झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. @Saarakitchenrecipe YouTube channel
साहित्य :
सुके बोंबील
लसूण पाकळ्या
हिरव्या लवंगी मिरच्या आणि कमी तिखट मिरच्या
कांदे
तेल
मीठ – चवीनुसार
कोथिंबीर – थोडीशी
टमाटर
बोंबील स्वच्छ करण्यासाठी कोणतेही पीठ
सर्व्हिंग :
गरम बाजरी किंवा ज्वारीची भाकरी, कांदा आणि ठेचा – सोलापुरी झणझणीत चव तयार!
#बोंबीलठेचा #SolapuriStyle #BombilRecipe #MarathiRecipe #झणझणीत #MaharashtrianFood #FishRecipe #HomemadeFood #VillageStyleFood #youtubevideo #recipe #sohrts
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: