Gokul Milk kolhapur | "गोकुळ" मध्ये आकड्यांचा खेळ..
Автор: सकलम् - SAKALAAM
Загружено: 2026-02-26
Просмотров: 8475
Описание:
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची तयारी आता सुरू झाली आहे. त्यानुसार गावागावातील दूध संस्थांमधील ठरावाचे गणित जुळवण्यासाठी नेते आणि पक्ष प्रयत्नशील आहेत. त्यातच गोकुळ हे कोल्हापूरच्या राजकारणातील महत्त्वाचे केंद्र असल्याने, या सहकारी संस्थेवर वर्चस्व मिळवण्यासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पनाला लागलेली असते. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करतात. 25 वर्षांची महाडिकांची सत्ता घालवून मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी गोकुळवर वर्चस्व मिळवले होते. आता मात्र राजकीय गणित बदलली आहेत. ठरावांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे "गोकुळ" मधील आकड्यांचा हा खेळ, सत्तेच्या पटलावर निर्णायक ठरणारा आहे.
#mahadevmahadik #gokulelection #buntypatil #prakashabitkar #hasanmushrif #sakalamnews #sakalaam #gokulmilk
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: