ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Kolhapur Mahapalika Update: शिंदेना सोबत घेऊन Satej Patil भाजपचा गेम करू शकतात का ? | Vishaych Bhari

Автор: Vishaych Bhari

Загружено: 2026-01-19

Просмотров: 19367

Описание: #vishaychbhari #kolhapurmahanagarpalika #kolhapur #satejpatil #eknathshinde

Kolhapur Mahapalika Update: शिंदेना सोबत घेऊन Satej Patil भाजपचा गेम करू शकतात का ? | Vishaych Bhari

मंडळी महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यांनतर आता सत्तास्थापनेच्या गणितांभोवती राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरूय. परिणामी सत्तेचं गणित जुळवण्यासाठी आता राजकीय घडामोडींचा वेग आलाय. निवडणुकीपूर्वी जे पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे होते ते सत्तेचं गणित जुळवण्यासाठी एकत्र येणायची शक्यता वर्तवली जातीय.. आणि या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे कोल्हापूर महानगरपालिका... मंडळी 81 जागांच्या या महापालिकेत मॅजिक फिगर गाठण्यासाठी 41 जागांचं बहुमत आवश्यक असताना महायुतीने एकूण 45 जागा मिळवल्या असल्या तरी काँग्रेसन सर्वात मोठा पक्ष म्हणून 34 जागा मिळाल्यात. तर ठाकरेंच्या शिवसेनेची एक जागा आलीय. त्यामुळे एकूण 35 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झालायं तर दुसरीकडे भाजपला 26, शिवसेना शिंदे गटाला 15, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला 4 आणि जनसुराज्य पक्षाला 1 जागा मिळालीय. मात्र सत्ता स्थापनेसाठी बहुमत असताना देखील महापौर पदासाठी महायुतीतच खलबतं सुरु असल्याचं चित्रय. कारण भाजप आणि शिवसेना यांच्यातले अंतर्गत वाद आता समोर येताना दिसतायत. याच पार्श्ववभूमीवर काँग्रेसकडून शिंदेसेनेला सोबत घेऊन युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. तर काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनीही याबाबत थेट गुगली टाकणारं वक्तव्य केल्याने नेमकं काय होणार याच्याच चर्चा रंगू लागल्या आहेत. म्हणूनच कोल्हापूरच्या राजकारणात नेमकं काय चालू आहे ? सतेज पाटील कोणता राजकीय डाव टाकण्याच्या तयारीत आहेत ? आणि कोल्हापूर मध्ये खरचं शिवसेना काँग्रेस युती होऊ शकते का ? या सर्वच प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Kolhapur Mahapalika Update: शिंदेना सोबत घेऊन Satej Patil भाजपचा गेम करू शकतात का ? | Vishaych Bhari

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.com/profile.php?...

instagram link :

  / vishayachbhari  

Our Website :

https://vishaychbhari.com

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You,
vishaych bhari, satej patil on eknath shinde, satej bunty patil vs eknath shinde, eknath shinde, eknath shinde gat latest news, eknath shinde latest news, satej patil, satej patil latets news, eknath shinde shivsena, eknath shinde shiv sena news, eknath shinde devendra fadnavis, eknath shinde vs devendra fadnavis, kolhapur mahanagarpalika, kolhapur mahanagarpalika result, kolhapur politics, kolhapur local politics,kolhapur bjp shiv sena politics

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Kolhapur Mahapalika Update: शिंदेना सोबत घेऊन Satej Patil भाजपचा गेम करू शकतात का ? | Vishaych Bhari

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Marathi Top Headlines Today | 1 March | 11 PM | Ajit Pawar Death News | Iran-Israel War

Marathi Top Headlines Today | 1 March | 11 PM | Ajit Pawar Death News | Iran-Israel War

अरण्या आणि प्रभ्या निघाले प्राजु आणि सईसोबत सेटिंग लावायला | Maharashtrachi Hasya Jatra 2026

अरण्या आणि प्रभ्या निघाले प्राजु आणि सईसोबत सेटिंग लावायला | Maharashtrachi Hasya Jatra 2026

Satej Patil Coffee With Kaushik : अजितदादा महायुती सोडणार नाही,फडणवीस विरोधी पक्षनेतेपद देणार नाही

Satej Patil Coffee With Kaushik : अजितदादा महायुती सोडणार नाही,फडणवीस विरोधी पक्षनेतेपद देणार नाही

Shrikant Shinde Speech | 'आधी बिबट्यांना संभाळा, मग वाघाच्या मागे लागा', Ganesh Naik यांना टोला

Shrikant Shinde Speech | 'आधी बिबट्यांना संभाळा, मग वाघाच्या मागे लागा', Ganesh Naik यांना टोला

Kolhapur ZP Elections | कोल्हापूर जिल्हा परिषदेत सतेज-मुश्रीफ मैत्रीचा नवा अध्याय? LetsUpp Marathi

Kolhapur ZP Elections | कोल्हापूर जिल्हा परिषदेत सतेज-मुश्रीफ मैत्रीचा नवा अध्याय? LetsUpp Marathi

Iran-Israel मध्ये युद्ध सुरू असताना Dubai, Abudhabi, Qatar अशा देशांवर Iran हल्ले का करतंय ?कारण काय

Iran-Israel मध्ये युद्ध सुरू असताना Dubai, Abudhabi, Qatar अशा देशांवर Iran हल्ले का करतंय ?कारण काय

Satej Patil Coffee With Kaushik : धनंजय महाडिकांसोबत वादाची सुरुवात कोणी केली?

Satej Patil Coffee With Kaushik : धनंजय महाडिकांसोबत वादाची सुरुवात कोणी केली?

Kolhapur News : ही आहेत कोल्हापुरातली टॉप ५ श्रीमंत माणसं | Rich People in Kolhapur | Vishaych Bhari

Kolhapur News : ही आहेत कोल्हापुरातली टॉप ५ श्रीमंत माणसं | Rich People in Kolhapur | Vishaych Bhari

Pudhari News | खामेनेईना श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखो नागरिक रस्त्यावर

Pudhari News | खामेनेईना श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखो नागरिक रस्त्यावर

Iran Israel War Impact On India : इराण इस्रायल युद्धाचा भारतावर काय होणार ?| Vishaych Bhari

Iran Israel War Impact On India : इराण इस्रायल युद्धाचा भारतावर काय होणार ?| Vishaych Bhari

Pudhari News | फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं झणझणीत प्रत्युत्तर #maharashtrapolitics

Pudhari News | फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं झणझणीत प्रत्युत्तर #maharashtrapolitics

पायलटचा  शेवटच्या वेळी काय संवाद झाला ? प्रत्येक ओळ, बघा...|  Ajit Pawar Death DGCA Report

पायलटचा शेवटच्या वेळी काय संवाद झाला ? प्रत्येक ओळ, बघा...| Ajit Pawar Death DGCA Report

Satej Patil Coffee With kaushik सतेज पाटील भाजपमध्ये जाणार? सतेज पाटलांची Exclusive मुलाखत

Satej Patil Coffee With kaushik सतेज पाटील भाजपमध्ये जाणार? सतेज पाटलांची Exclusive मुलाखत

Satej Patil एक डाव राखून, शिंदेंना सोबत घेऊन Dhananjay Mahadik धप्पा देणार |Kolhapur Mahapalika

Satej Patil एक डाव राखून, शिंदेंना सोबत घेऊन Dhananjay Mahadik धप्पा देणार |Kolhapur Mahapalika

Parab Vs Shinde : लाल पुस्तक दाखवलं, अनिल परब कडाडले; Eknath Shinde थेट भिडले; एकचं राडा

Parab Vs Shinde : लाल पुस्तक दाखवलं, अनिल परब कडाडले; Eknath Shinde थेट भिडले; एकचं राडा

Vijay Thalpathy Divorce News : विजय थलपतीचा डिव्होर्स एवढा चर्चेत का ?| Vishaych Bhari

Vijay Thalpathy Divorce News : विजय थलपतीचा डिव्होर्स एवढा चर्चेत का ?| Vishaych Bhari

#आतली_बातमी Live: राष्ट्रवादीच्या घड्याळाला विलीनीकरणाची चावीच गरजेची? Ajit Pawar | Ashish Jadhao

#आतली_बातमी Live: राष्ट्रवादीच्या घड्याळाला विलीनीकरणाची चावीच गरजेची? Ajit Pawar | Ashish Jadhao

Superfast News LIVE Update | Maharashtra Politics | 1 March 2026 | tv9 Marathi

Superfast News LIVE Update | Maharashtra Politics | 1 March 2026 | tv9 Marathi

Kolhapur मधील जनतेनं स्पष्ट बोलत, Bunty Patil Vs Munna Mahadik या वादावर पडदा टाकला । Kolhapur News

Kolhapur मधील जनतेनं स्पष्ट बोलत, Bunty Patil Vs Munna Mahadik या वादावर पडदा टाकला । Kolhapur News

Extra Marital Affairs, Secret Relationship ते Dating Apps भारताच्या रिलेशनशिप कल्चरची चर्चा का ?

Extra Marital Affairs, Secret Relationship ते Dating Apps भारताच्या रिलेशनशिप कल्चरची चर्चा का ?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]