SRPF कॅम्पमध्ये कडेकोट बंदोबस्तातही चोरी
Автор: City News Channel
Загружено: 2025-11-25
Просмотров: 1205
Описание: अमरावती शहरात चोरीच्या घटना वाढत असून साईनगरनंतर आता SRPF कॅम्पमध्येच मध्यरात्री चोरीचा थरार! चोरट्यांनी पाच घरांची कुलूपे तोडली आणि दोन दुचाकी लंपास केल्या. SRPF अधिकाऱ्यांनी फ्रेजरपुरा पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून तपास सुरू आहे. कडेकोट बंदोबस्त असलेल्या ठिकाणीच चोरी—मग सामान्यांचे रक्षण कोण करणार?..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: