अकोल्यात शिवसेना नेते राहुल कराळे यांच्या गाडीवर हल्ला, 2 तासांत 4 आरोपी ताब्यात
Автор: City News Channel
Загружено: 2026-03-02
Просмотров: 306
Описание: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अकोला शहर प्रमुख राहुल कराळे यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मोठी उमरी परिसरात १ मार्च रोजी घडली. रात्री साडेनऊच्या सुमारास कराळे आपल्या गाडीला पार्क करत असताना काही हल्लेखोर मोटारसायकलवर येऊन गाडीवर हातोड्याने हल्ला केल्याचा आरोप आहे..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: