मी पाहिलेले यशवंतराव: भाग 4 । मधुकर भावेंनी सांगितल्या यशवंतरावांच्या न ऐकलेल्या आठवणी | Shirasta
Автор: Shirasta
Загружено: 2025-05-03
Просмотров: 15005
Описание:
#yashwantraochavan #maharashtrapolitics #marathinews
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणजे यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सोबत ज्यांनी काम केले, ज्या व्यक्तींनी त्यांना अनुभवले अशांच्या आठवणी, ' मी पाहिलेले यशवंतराव' या व्हिडिओ मालिकेतून पुढे आणत आहोत.
या मालिकेतील चौथ्या भागात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे सांगत आहेत, साहेबांच्या आठवणी...
--------------
A Series by Team Shirasta
--------
मी पाहिलेले यशवंतराव: भाग 4 । मधुकर भावेंनी सांगितल्या यशवंतरावांच्या न ऐकलेल्या आठवणी | Shirasta
#Shirasta #maharashtradin #satara #sangli #maharashtradinstatus #1maymaharatradin #madhukarbhave
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: