मी पाहिलेले यशवंतराव: भाग 1 । उल्हास पवारांनी सांगितल्या Yashwantrao Chavan यांच्या आठवणी । Shirasta
Автор: Shirasta
Загружено: 2025-04-15
Просмотров: 24996
Описание:
#marathi #vilasraodeshmukh #inspiration
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणजे यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सोबत ज्यांनी काम केले, ज्या व्यक्तींनी त्यांना अनुभवले अशांच्या आठवणी, ' मी पाहिलेले यशवंतराव' या व्हिडिओ मालिकेतून पुढे आणत आहोत. या मालिकेतील पहिल्या भागात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार उल्हासदादा पवार सांगत आहेत, साहेबांच्या आठवणी...
---------------
'Mi Pahilele Yashwantrao' A series by Team Shirasta. For more updates stay tuned and subscribe our channel.
#Shirasta #cmofmaharashtra #satara #karad #sangli
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: