जगातील 'सर्वात मोठे ‘मराठी रेस्टॉरंट' ! | Jayanti Kathale Interview | Swayam Talks
Автор: Swayam Talks
Загружено: 2018-02-14
Просмотров: 160733
Описание:
जयंती कठाळे यांनी एक दशकाहून अधिक काळ एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी केली होती. परंतु 'मराठी जेवण हे सगळ्या जगात पोहोचलं पाहिजे' या आपल्या स्वप्नाला सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी बंगळुरूमध्ये 'पूर्णब्रह्म' नावाचं मराठी रेस्टॉरंट सुरु केलं. पुढच्या काही वर्षांत 'पूर्णब्रह्म'चे संपूर्ण जगात ५००० हुन अधिक सेंटर्स सुरु करण्याचे जयंती यांचे स्वप्न आहे !
डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी साधलेला अभ्यासपूर्ण संवाद आपल्याला नक्कीच आवडेल !
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
#Marathiinspiration #SwayamTalks
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: