Jayanti Kathale सांगत आहेत त्यांच्या प्रवासाची कहाणी! | Business Motivation | Lokmatsakhi.com Talks
Автор: Lokmat Sakhi
Загружено: 2023-02-11
Просмотров: 73969
Описание:
जयंती कठाळे सांगत आहेत त्यांच्या प्रवासाची कहाणी! | Business Motivation | Jayanti Kathale | | Lokmatsakhi.com Talks
#LokmatSakhi #LokmarSakhiAwards #JayantiKathale #LokmatsakhicomTalks
१३ वर्षे आयटीत नोकरी केल्यानंतर त्यांनी विचार केला की आपण मराठी पदार्थांचं हॉटेल का काढू नये? आणि तेही बंगळुरुत... तिथूनच सुरुवात झाली एका ‘पूर्णब्रह्म’ स्वप्नाची. महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीमधील तब्बल 750 पारंपरिक डिशेसना त्यांनी 'पूर्णब्रह्म' ब्रँडमधून जगात नेलं. LokmatSakhiAwards2023 मधील 'बिझनेस वुमन ऑफ द इयर' पुरस्काराच्या मानकरी जयंती कठाळे सांगत आहेत त्यांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी!
#LokmatSakhi #LokmarSakhiAwards #JayantiKathale
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: