आता तू काही खाऊन घे.. मग मी तुला..तर शिव जय मधे जोरात भांडण...| Ep 78 | एक लग्न असेही..शिव❤️गौरी
Автор: Katha Manthan
Загружено: 2026-02-13
Просмотров: 1134
Описание:
मराठी स्टोरी | मराठी कथा | हृदयस्पर्शी पारिवारिक कथा
ही कथा पूर्णपणे स्व-लिखित (self-written) आहे.
कथा प्रेम, कुटुंब, नातेसंबंध आणि विवाहानंतर बदलणाऱ्या भावनांवर आधारित आहे.
एक लग्न असेही | Ep 78 |
🔹 या भागात: " जान यांना सुद्धा आता भूक लागली तर तू आधी यांना फीड करून घे.... कधीची बिचारी रडत आहेत बाबा सुद्धा थकले यांना शांत करून...." शिव म्हणाला....
तसं गौरीने त्याच्याकडे पडलेल्या चेहऱ्याने पाहिलं..
" काय झालं.... "
तसे गौरीने आपले हाथ दाखविले.... जे आता मेहंदी ने पूर्ण भरले होते.....
ते बघून शिव ला तर आधी तिचा थोडा राग आला … कथा वाचण्यासाठी चॅनेल वर भेट द्या...
🔹 पुढील भागात:
कथेचा प्रवास आणखी भावनिक व रंजक वळण घेणार आहे…." सांग ना....बच्चा... आय....ल... ओ... वी.... पुढे काय.... कशाला जीव घेतेस माझा...." जय कासावीस होऊन म्हणाला... नंदिनी गालातच हसली....पण लगेच स्वतःला सावरलं....
" आता मूड नाही आहे.... गुड नाइट...." नंदिनी ने बोलून जय च काहीही न ऐकता सरळ फोन कट केला....
तर तिकडे जय च तोंडच पडल..... पुढचा भाग नक्की वाचा...
🗣️ Voice: by me
✍️ Story & Script: Self-written by My Hope My Thought
जर पुढचा भाग पाहायचा असेल तर comment नक्की करा ❤️
Disclaimer:
This video is made for entertainment purposes only.
All characters are fictional.
#marathistories #मराठीकथा #familybond #lovestory
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: