जय ची प्रियावर नजर तर... राजीव जी यांनी केली पौर्णिमा जी कडे पाठ.. | Ep 40 | एक प्रेम ❤️ असेही.. शिव
Автор: Katha Manthan
Загружено: 2026-02-12
Просмотров: 2048
Описание:
मराठी स्टोरी | मराठी कथा | हृदयस्पर्शी पारिवारिक कथा
ही कथा पूर्णपणे स्व-लिखित (self-written) आहे.
कथा प्रेम, कुटुंब, नातेसंबंध आणि विवाहानंतर बदलणाऱ्या भावनांवर आधारित आहे..
एक ❤️प्रेम असेही शिवांश 💘प्रिया | Ep 40 |
🔹 या भागात: या घरचा फक्त एकच मुलगा आहे... आणि तो म्हणजे आमचा शिवांश हा या घरचा कुणीही नाही...." राजीव जी पुन्हा रागात आवाज चढवत.... बोलले... तश्या पौर्णिमा जी थोड्या घाबरल्याच..... आणि भेदरलेल्या नजरेने राजीव जी यांना बघू लागल्या.... ज्यांचे डोळे आता रागात लाल भडक झाले होते.... डोक्यावरची शिर सुद्धा अगदी गडद हिरवी झाली होती....
होईल आता जाणुन घेण्यासाठी कथेचा हा भाग नक्की वाचा...
🔹 पुढील भागात:
कथेचा प्रवास आणखी भावनिक व रंजक वळण घेणार आहे… शिवांश खोलीत आला... तसं प्रियाने शिवांश ला समोरून घट्ट मिठी मारली.... तिची अंगाची होणारी थरथर हे सांगायला पुरेशी होती की.... ती आता किती घाबरली आहे.... शिवांश ने सुद्धा तिच्या पाठीवर आपल्या हातांची पकड मजबूत केली.... आणि तिच्या डोक्यावर आपली थुटी टेकवून डोळे मिटून घेतले...." अहो... तो... जय...." प्रिया अडखळत बोलली....बघू पुढच्या भागात या कथेचा पुढचा भाग नक्की वाचा...
🗣️ Voice: by me
✍️ Story & Script: Self-written by My Hope My Thought
जर पुढचा भाग पाहायचा असेल तर comment नक्की करा ❤️
Disclaimer:
This video is made for entertainment purposes only.
All characters are fictional.
#marathistories #मराठीकथा #familybond #lovestory
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: