कोकणातील पसंती आणि साखरपुडा | पारंपारिक पद्धतीने | संगीता आणि ❤️आदर्श साखरपुडा | Engagement Vlog
Автор: KOKANI AJINKYA JADHAV
Загружено: 2025-12-21
Просмотров: 1328
Описание:
कोकणातील पसंती आणि साखरपुडा | पारंपारिक पद्धतीने | संगीता आणि ❤️आदर्श साखरपुडा | Engagement Vlog
#engagement #minivlog #love #ringceremony #kokani
आमच्या #कोकण पद्धतीने पार पडला पसंती आणि साखरपुडा सोहळा आणि आमच्या कोकणात पसंती या कार्यक्रमाला चहापणी अस बोलल जात, आणि पसंती आणि साखरपुडा झाल्यावर सुपारी फोडली जाते मग काही दिवसात लग्न केल जात. मुलगा हा सातारा या जिल्ह्यातील आहे त्यांच्या इकडची पढ्धत जरा वेगळी आहे म्हणजे साखरपुडा होण्याचाआधी हार घालतात आपल्या ला दोन्ही पढ्धत बघायला मिळाल्या,
फोटो ग्राफर हा आमचा मित्र होता कधी लागल्यास संपर्क करा
८१६९२९५८८१
जर मित्र आणि मैत्रिणी आणि आप्तेष्ट माझ्या चॅनल वर सर्व कोकणी पद्धत सर्व कार्यक्रम बघायला मिळतील आणि माझ्या चॅनल वर नवीन असाल तर #Kokani Ajinkya Jadhav माझ्या चॅनल ला Subscribe करायला विसरू नका. खुप खुप धन्यवाद 🙏.
.
.
.
श्री समर्थ कृपा टूर्स आणि ट्रॅव्हल
आपल्या कडे सर्व प्रकारच्या गाड्या भाड्याने मिळतील
श्री. अजिंक्य जाधव = ८१६९२९५८८१
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: