32Th Vlog🤩 आमची रायगडची भटकंती🤠 आणि घेतलं महाराजांचे दर्शन🙏
Автор: kokani couple
Загружено: 2025-12-21
Просмотров: 80
Описание:
Hey Friends, Ashish Raut This Side & Thank Alot For Watching my Videos. Please "LIKE" The Video if You Enjoyed Watching or Also "COMMENT" if You Want to Suggest Something or Appreciate.
रायगड किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे अभिमानाचे प्रतीक. मराठा साम्राज्याचा ऐतिहासिक वारसा सांगणारा हा किल्ला इतिहास प्रेमींसाठी एक प्रेरणादायी ठिकाण आहे. या माहितीपटाद्वारे रायगड किल्ल्याचा थरारक इतिहास, वैभवशाली वास्तुकला, आणि त्याचे राजकीय व सांस्कृतिक महत्त्व उलगडले आहे.
या गडाचे सौंदर्य, भव्यता, आणि ऐतिहासिक महत्त्व तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामुळे संपूर्ण Video नक्की बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, आणि सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय जरूर कळवा..!
#kokan #raigad #raigadfort #raigad
#couple #couplevlog #gavchimajja #kokankar
Thank you for watching.... 🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: