HSRP Number Plate: जुन्या गाडीची नंबर प्लेट बदलली नाही तर दंड, HSRP Number Plate बाबतचे नियम काय ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-02-10
Просмотров: 426242
Описание:
#BolBhidu #HSRPNumberPlate #RTO
गेल्या काही वर्षांपासून म्हणजेच २०१९ पासून गाडी घेतल्यावर शोरूम मधूनच त्या गाडीला नंबर प्लेट बसवून मिळतेय. आगोदर नंबर मिळाला की जो तो त्याच्या आवडीच्या पद्धतीच्या फॉण्टची नंबर प्लेट बसवायचा. कोणी मराठीतून नंबर टाकायचं किंवा फॅन्सी नंबर प्लेट बसवायचे. पण यामुळे गुन्हा घडला म्हणजे गाडीची चोरी झाली किंवा इतर काही प्रकार झाला तर तपासात अडथळे निर्माण होत होते हे लक्षात घेऊन गुन्हा करण्यासाठी वाहनांचा होणारा वापर रोखण्यासाठी व नंबरप्लेटच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्वच नव्या वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट' लागू करण्यात आली.
पण आता जुन्या वाहनांनासुद्धा 'एचएसआरपी'ची सक्ती केली जाणार आहे. ज्यांच्या गाडीला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट म्हणजेच एचएसआरपी नंबरप्लेट नसेल त्यांना ३१ मार्चनंतर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तसे पत्रक महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने काढले आहे. त्यामुळे लवकरात लवकर HSRP नंबरप्लेट लावून घ्यावी लागणार आहे. काय आहे ही नंबर प्लेट, नसल्यास काय कारवाई होणार, कशी बसवून घ्यायची याची प्रोसेस काय हे सर्व आपण जाणून घेऊया.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: