ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

RBI Repo Rate कमी करण्याचा निर्णय, EMI, Loan यावर कसा फरक पडणार ? सर्वसामान्य लोकांना फायदा काय ?

Автор: BolBhidu

Загружено: 2025-02-07

Просмотров: 196394

Описание: #BolBhidu #RBIRepoRate #IndianEconomy

यावर्षीच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला दिलासा मिळाला, वार्षिक उत्पन्न १२ लाखांपर्यंत असणाऱ्या लोकांना सरकारने नवीन टॅक्स प्रणालीच्या माध्यमातून टॅक्स भरावा लागणार नाही म्हणून मोठी सवलत दिली. मागच्या काही दिवसांपासून महागाईमुळे लोकांची दमछाक होतेय त्यामुळे आर्थिक धोरण, अर्थसंकल्पातून लोकांना दिलासा देणाऱ्या योजना आणल्या पाहिजेत, काही निर्णय घेतले पाहिजेत जेणेकरून लोकांच्या हातात पैसे राहील, अशी मागणी होत होती. त्यानुसार बजेटमध्ये तर सरकारने त्यांच्या परीने निर्णय घेतले. त्यांनतर आरबीआयकडून देखील रेपो रेट कमी होईल, लोकांचे EMI कमी होतील यासाठी निर्णय घेतले जातील असं बोललं जात होत.

त्यानुसार आता आरबीआयने 7 फेब्रुवारीला काही निर्णय जाहीर केले. त्यात रेपो रेट मध्ये २५ बेसिस पॉइंटने कपात केलीय. त्यामुळे आता रेपो रेट ६.५० वरून ६.२५ इतका झालाय. आरबीआयचा हा निर्णय आता सर्वसामान्य लोकांसाठी फायद्याचा ठरणारे. पण रेपो रेट कमी झाल्यामुळे खरंच सर्वसामान्य लोकांना कसा फायदा होणार? रेपो रेट नेमका असतो काय? या निर्णयामुळे व्याजदर कमी होणार का? EMI कमी होणार आणि त्यामुळे लोकांची कर्ज लवकर फिटणार का? अशा सगळ्या प्रश्नाची उत्तर पाहुयात या व्हिडिओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
RBI Repo Rate कमी करण्याचा निर्णय, EMI, Loan यावर कसा फरक पडणार ? सर्वसामान्य लोकांना फायदा काय ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Salman Khan RSS Event ला उपस्थित, Mohan Bhagwat यांच्याकडून ७५ वर्ष वयाचा उल्लेख, नेमकं काय घडलं ?

Salman Khan RSS Event ला उपस्थित, Mohan Bhagwat यांच्याकडून ७५ वर्ष वयाचा उल्लेख, नेमकं काय घडलं ?

घर घेताय थांबा | 99% लोकांना हे माहिती नाही | SANKET AWATE

घर घेताय थांबा | 99% लोकांना हे माहिती नाही | SANKET AWATE

षढयंत्र ? flight का बिघडलं? Ajit Pawar यांची ‘ती’ रात्र. वेग, उंची, इंजिन तापमान. 3 टप्पे. CID तपास.

षढयंत्र ? flight का बिघडलं? Ajit Pawar यांची ‘ती’ रात्र. वेग, उंची, इंजिन तापमान. 3 टप्पे. CID तपास.

Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्यासोबत शेवटच्या दिवसांत काय घडलं ? ऐतिहासिक पुरावे काय सांगतात ?

Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्यासोबत शेवटच्या दिवसांत काय घडलं ? ऐतिहासिक पुरावे काय सांगतात ?

कर्ज फेडायची गरज नाही? Free EMI Payment | Sanket Awate

कर्ज फेडायची गरज नाही? Free EMI Payment | Sanket Awate

Explainer Katta: Islamabad मशिदीत स्फोट, Balochistan नंतर पाकिस्तानमध्ये Shia-Sunni संघर्ष पेटणार ?

Explainer Katta: Islamabad मशिदीत स्फोट, Balochistan नंतर पाकिस्तानमध्ये Shia-Sunni संघर्ष पेटणार ?

Новый кризис. Чем закончится взлет цен в России и как жить дальше / МОЖЕМ ОБЪЯСНИТЬ

Новый кризис. Чем закончится взлет цен в России и как жить дальше / МОЖЕМ ОБЪЯСНИТЬ

कर्ज काढलेल्या लोकांना आता कर्ज फेडायची गरज नाही |Loan Free Life| @MarathiSanket @MarathiSanket

कर्ज काढलेल्या लोकांना आता कर्ज फेडायची गरज नाही |Loan Free Life| @MarathiSanket @MarathiSanket

'विचार करू अशा पद्धतीचं कुणी बोलत असेल तर..'  मिटकरी चाकणकरांवर संतापले! |Amol Mitkari on Chakankar

'विचार करू अशा पद्धतीचं कुणी बोलत असेल तर..' मिटकरी चाकणकरांवर संतापले! |Amol Mitkari on Chakankar

Rahul Solapurkar यांच्या वक्तव्यामुळं चर्चा पण छत्रपती शिवरायांच्या Agra Escape चा खरा इतिहास काय ?

Rahul Solapurkar यांच्या वक्तव्यामुळं चर्चा पण छत्रपती शिवरायांच्या Agra Escape चा खरा इतिहास काय ?

New Income Tax Bill 2025: Investment वर नजर, Crypto वरचा टॅक्स वाढणार ? New Tax Bill नेमकं काय ?

New Income Tax Bill 2025: Investment वर नजर, Crypto वरचा टॅक्स वाढणार ? New Tax Bill नेमकं काय ?

कर्ज, वसुली आणि जप्ती ; ग्राहकांचे अधिकार काय? | Vidyadhar Anaskar | EP - 2/2 | Behind The Scenes

कर्ज, वसुली आणि जप्ती ; ग्राहकांचे अधिकार काय? | Vidyadhar Anaskar | EP - 2/2 | Behind The Scenes

अजित पवारांच्या विमान अपघाताचे रहस्य वाढलं! 5 जणांनी उभे केले प्रश्न। हे प्रकरण ‘इथे’ थांबू शकते…

अजित पवारांच्या विमान अपघाताचे रहस्य वाढलं! 5 जणांनी उभे केले प्रश्न। हे प्रकरण ‘इथे’ थांबू शकते…

सोन्याची किंमत 1 लाखांपुढे जाणार ? Gold Rate वाढण्यामागची कारणं काय ? Gold Investment कधी करायची ?

सोन्याची किंमत 1 लाखांपुढे जाणार ? Gold Rate वाढण्यामागची कारणं काय ? Gold Investment कधी करायची ?

सर्वात मोठी चूक जी तुमचं  Budget 20 हजार फसवते ?

सर्वात मोठी चूक जी तुमचं Budget 20 हजार फसवते ?

Мы стоим на пороге нового конфликта! Что нас ждет дальше? Андрей Безруков про США, Россию и кризис

Мы стоим на пороге нового конфликта! Что нас ждет дальше? Андрей Безруков про США, Россию и кризис

Home Loan Mistakes That Cost You LAKHS - How to Pay Off Faster | Ankur Warikoo Hindi

Home Loan Mistakes That Cost You LAKHS - How to Pay Off Faster | Ankur Warikoo Hindi

फितुरी करून

फितुरी करून "Chhatrapati Sambhaji Maharaj" यांना पकडून देणाऱ्या "Ganoji Shirke" चं पुढं काय झालं?

Pune Congress Bhavan | गाडगीळांनी पत्नीचं मंगळसूत्र विकलं, काँग्रेस भवनाची संघर्षगाथा ऐकाच | NDTV

Pune Congress Bhavan | गाडगीळांनी पत्नीचं मंगळसूत्र विकलं, काँग्रेस भवनाची संघर्षगाथा ऐकाच | NDTV

RBI Monetary Policy 2025 | REPO Rate Changes By RBI | Monetary Policy Of RBI Explained Ashish Gautam

RBI Monetary Policy 2025 | REPO Rate Changes By RBI | Monetary Policy Of RBI Explained Ashish Gautam

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]