दिपक मोहम्मद प्रकरण काय आहे? उत्तराखंडमध्ये नेमकं काय घडलं? | BBC News Marathi
Автор: BBC News Marathi
Загружено: 2026-02-05
Просмотров: 1264
Описание:
कोटद्वारचे दीपक कश्यप आणि ज्येष्ठ वकील अहमद हे याआधी एकमेकांना ओळखत नव्हते. अहमद शालेय गणवेशांचं एक छोटं दुकान चालवतात, तर दीपक जिम ट्रेनर आहेत.
दोघांचे व्यवसाय आणि धर्म वेगवेगळे असले, तरी संकटाच्या वेळी कोणाच्या बाजूने उभे राहणे हीच माणूस असण्याची पहिली अट आहे असं या दोघांनाही वाटतं
दीपक कश्यप आणि वकील अहमद यांच्यासोबतची बीबीसीची ही खास मुलाखत
रिपोर्टः आसिफ अली
प्रोड्यूसरः नवीन नेगी
व्हिडिओ एडिटिंगः आमरा आमिर
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: