Rohit Shetty House Firing: मास्टरमाईंड Shubham Lonkar Bishnoi Gang पर्यंत नेमका कसा पोहोचला ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-02-02
Просмотров: 46195
Описание:
#BolBhidu #ShubhamLonkar #RohitShetty
लोणकर डेअरी, पुण्याच्या वारजे भागातल्या भालेकर वस्तीमध्ये असणारी एक साधी डेअरी, ऑक्टोबर २०२४ मध्ये ही डेअरी हॉटस्पॉट ठरली होती, कारण तपास यंत्रणांना संशय होता, या डेअरीमध्ये एक प्लॅन शिजल्याचा. ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा प्लॅन. तेव्हा पोलिसांनी या डेअरीचा मालक प्रवीण लोणकरला अटक केली होती, पण प्रवीण प्यादं म्हणून पुढे आलेला, त्याला हलवणारा वजीर वेगळा होता, त्याचा भाऊ आणि मुंबई पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये असलेला शुभम लोणकर. बॉलिवूड डायरेक्टर रोहित शेट्टीच्या घरावर १ फेब्रुवारीच्या मध्यरात्री गोळीबार झाला, त्यानंतर शुभम लोणकरच्या नावाने एक फेसबुक पोस्ट करण्यात आली, पोलिसांनी तपासाची यंत्रणा फिरवली, बिष्णोई गँगची लिंक लागली आणि संशयित आरोपींना अटक झाली, पुण्यातून. कुणी डिलिव्हरी बॉय, कुणी साफसफाई करणारं, ही पोरं बॉलिवूडशी संबंधित लोकांना टार्गेट करायला लागली आहेत, सगळं काही शुभम लोणकरच्या सांगण्यावरुन. पण अकोल्याचा शुभम बिष्णोई गँगपर्यंत कसा गेला ? फरार असूनही त्याचं नेटवर्क भक्कम कसं ? त्याचाच इतिहास सांगणारा हा व्हिडीओ.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: