SMART WOMAN सन्मान सोहळा 2026 | जिथे धैर्य, कष्ट आणि स्वप्न एकत्र येतात, तिथे जन्मते एक Smart Woman
Автор: SmartMarathi
Загружено: 2026-03-07
Просмотров: 315
Описание:
Women's day special 2026
#smartmarathi #smartwoman #smartmarathisohla #smartwomansohla
“जिथे धैर्य, कष्ट आणि स्वप्न एकत्र येतात, तिथे जन्मते एक Smart Woman"
प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे असते तिची जिद्द, मेहनत आणि स्वतःवर असलेला अढळ विश्वास.स्वप्नांना पंख देत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या अशाच प्रेरणादायी स्त्रियांचा गौरव म्हणजे “Smart Woman सन्मान सोहळा 2026”.
स्त्रीशक्तीचा सन्मान आणि प्रतिभेचा गौरव करत स्मार्ट मराठी अशा कर्तृत्ववान महिलांना व्यासपीठ देत आहे.
कारण प्रत्येक स्त्री ही केवळ यशस्वीच नाही, तर समाजासाठी एक प्रेरणादायी शक्ती आहे.
महिला दिन विशेष स्मार्ट मराठी आयोजित करत आहे.
"Smart woman सन्मान सोहळा 2026"
प्रायोजक
V Gorgeous Care @v_gorgeous.care
Fab 3 Trendz @fab03.trends
सहप्रायोजक
99 villa @99villa.official
Gifting Partner
@sharvani_ayur
प्रमुख उपस्थिती
1)चित्रा बाविस्कर @baviskar3761
माजी महापालिका सचिव
नवी मुंबई महानगरपालिका
2) स्मिता दातार @smita.datar.3
लेखिका,जनरल फिजिशन,सौंदर्यतज्ञ
3) डॉ.आदिती आचार्य लोखंडे @aditi.acharya85
मानसोपचार तज्ञ
"Smart Woman 2026"सन्मानार्थी
दीपा सप्रे, Pro Athlete
@pro_deepasapre
श्रुतकीर्ती सावंत, अभिनेत्री
@shrutkirti_ranjeet_1111_
ऋता कळमणकर, Wildlife Photographer @rutakalmankar1
अनुजा पाटील साकोळकर @anuja_empowers_
उद्योजक, महिला सक्षमीकरण
रचना लचके बागवे
लेखिका, उद्योजक
उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे,सन्मानार्थी आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार 🙏☺️
भाग्यश्री पाटील @anchorbhagyashri
संपादिका,Smart मराठी
Special Thanks
Editor @sandyyyy.43
Anchor @.its_pratiksha_kate.official
#smartmarathi #smartwoman #Smartwomansanmansohla2026 #womansday
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: