Women's Day Interview : Nirmala Prabhavalkar | Jyoti Mhapsekar | Poet Neeraja तिचा आवाज हरवतोय का?
Автор: Navshakti
Загружено: 2026-03-06
Просмотров: 1715
Описание:
आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त नवशक्ती आणि फ्री प्रेस जर्नल यांच्या माध्यमातून आपण समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची मुलाखत घेतली आहे. ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मेहनतीने समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.आजच्या या विशेष मुलाखतीत आपण त्यांच्या आयुष्यातील प्रवास, आलेल्या अडचणी, यशाची कहाणी आणि इतर महिलांसाठी त्यांचा प्रेरणादायी संदेश जाणून घेणार आहोत. नवशक्ती वृत्तपत्राच्या उपसंपादक क्रांती गोडबोले-पाटील यांनी महिला सशक्तीकरणाचा संदेश देणाऱ्या माजी महापौर- निर्मला सामंत प्रभावळकर,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ज्योती म्हापसेकर ,कवयित्री नीरजा यांची महिला दिन विशेष मुलाखत घेतली आहे. पाहुयात सविस्तर व्हिडिओ -
Women's Day Interview : Nirmala Prabhavalkar | Jyoti Mhapsekar | Poet Neeraja तिचा आवाज हरवतोय का?
#Women'sDay #NirmalaPrabhavalkar #JyotiMhapsekar #PoetNeeraja #krantigodbolepatil #prakashsawant #navshakti
Welcome to the official Navshakti YouTube Channel! We are your premier source for correct and reliable news and in-depth analysis on all local, national, and international events. Tune in daily for the latest Breaking News and insightful commentary that impacts your life, especially across Maharashtra and India.
आमच्या तज्ज्ञ टीमकडून (from our expert team) तुम्हाला राजकारण (Politics), गुन्हेगारी (Crime), व्यवसाय (Business), मनोरंजन (Entertainment), क्रीडा (Sports), विज्ञान (Science) आणि तंत्रज्ञान (Technology) सह सर्व महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स मिळतील. आम्ही नेहमी संतुलित दृष्टिकोन ठेवून सर्व संबंधित बाजूंना आवाज देतो.
Stay informed with updates on Maharashtra Politics featuring PM Modi, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Uddhav Thackeray, Sharad Pawar, and Raj Thackeray. We provide crucial coverage on significant national issues, including the Indian Army, Jammu Kashmir events like the Pahalgam Terrorist Attack Update, the Maharashtra Budget, Waqf Amendment Bill, and the Nagpur Violence incident. Don't miss our exclusive expert interviews and special reports.
Subscribe to Our Channel 👉🏻
Youtube : / @navshaktidigital
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share आणि Subscribe (लाइक, शेअर आणि सबस्क्राइब) करायला विसरू नका!
#MarathiNews #MaharashtraPolitics #BreakingNews #IndiaNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: