एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम !! सुंदर अभंग सौ.सागर ताई नरवटे यांच्या आवाजात
Автор: संगीत कला गुण दर्शन
Загружено: 2026-02-09
Просмотров: 9810
Описание:
#अभंग
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम |अनिकांचे काम नाही तेथे |
मोडूनीया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभर चाले ऐसा ||१||
लावणी मृदंग श्रुती टाळ घोष | सेऊ ब्रह्म रस आवडीने ||२||
तुका म्हणे महापातकी पतीत होती जीवनमुक्त हेळामात्रे ||
#अभंग
#गवळणी
#bhajan
#music
#viral
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: