!! एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम !! सुंदर अभंग जगन्नाथ पाटील यांच्या आवाजात
Автор: संगीत हेच जीवन
Загружено: 2025-01-24
Просмотров: 652931
Описание:
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम । आणिकाचे काम नाही तेथे । मोडूनीया वाटा सूक्ष्म दस्तर केली राज्यभार चाले ऎसा ॥१॥ लावोनी मृदंग श्रुति टाळ घोष । सर्व ब्रह्मरस आवडीने ॥२॥ तुका म्हणे महापातकी पतीत होती जीवनमुक्त हेळामात्रे ॥
#अभंग
#गवळणी
#bhaktigeete
#भावगीत
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: