वसईची सुप्रसिद्ध वाल वांग्याची भाजी | Vasai's famous Vaal bhaji [With English Subtitles]
Автор: Sunil D'Mello
Загружено: 2021-04-10
Просмотров: 141157
Описание:
वसईची सुप्रसिद्ध वाल वांग्याची भाजी | Vasai's famous Vaal bhaji
वसई शेतीप्रधान प्रदेश आहे आणि भाताची कापणी झाल्यानंतर शेतात जो ओलावा असतो त्यावर वाल व वांग्यांची लागवड केली जाते. वालापासून बनवलेले विविध पदार्थ वसईकर बनवतात मात्र कोवळे वालाचे दाणे व काळी रवईची वांगी वापरून केलेली भाजी वसईकरांना विशेष आवडते.
कामानिमित्त वसईकर जगभर पसरलेले आहेत व त्यांनी हे वाल जगभरात आपल्या परसदारी उगवलेदेखील आहेत. तर अशी ही वाल वांग्याची पारंपरिक व सुप्रसिद्ध भाजी आज गजानन तात्या व दमयंती काकू आपल्याला बनवून दाखवणार आहेत.
ह्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व्हिडिओत समाविष्ट केलेलं आहे.
हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
विशेष आभार,
गजानन तात्या व दमयंती काकू, ब्राम्हण पडई
छायाचित्रण व संकलन,
अनिशा डि'मेलो
आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज
झटपट बनणारे पानगे
• गुड फ्रायडेला नक्की काय करतात? | What do w...
कोवळ्या फणसाची भाजी
• कोवळ्या फणसाची भाजी, चांगला फणस कसा निवडाव...
पारंपरिक शेंगदाणा आमटी
• सामवेदी ब्राह्मण समाजाची शेंगदाणा आमटी | S...
पारंपरिक आगरी खापोळे
• पारंपरिक आगरी खापोळे | Traditional Aagri K...
कुपारी खाद्यपदार्थ ढॅस्का
• पारंपरिक कुपारी खाद्यपदार्थ ढॅस्का | Tradi...
कुपारी स्वीट डिश सामट्यो
• पारंपरिक कुपारी स्वीट डिश सामट्यो | Tradit...
तांदळाची भाकरी
• मातीच्या तव्यावरील तांदळाच्या भाकऱ्या | Fl...
वसईची पारंपरिक पोपटी अर्थात बांडी
• वसईची पारंपरिक पोपटी अर्थात बांडी | Vasai ...
इतर सर्व रेसिपीज
• East Indian_Kupari Recipes ईस्ट इंडियन_कुप...
#limabeans #vagobha #vaalvaanga #traditionalrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #sunildmello #sunildmellovasai
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: