वसई पाचूबंदरचा मासळी बाजार | Pachu bandar Vasai Fish Market
Автор: Sunil D'Mello
Загружено: 2020-11-07
Просмотров: 644195
Описание:
वसई पाचूबंदरचा मासळी बाजार
शेतीप्रमाणेच वसईची मासळीदेखील खूप प्रसिद्ध आहे. पाचूबंदर, अर्नाळा व नायगाव येथील मासळी बाजार प्रसिद्ध आहेत. पाचूबंदरच्या मासळी बाजारात आठवड्यातुन दोन-तीनवेळा मासळीचा लिलाव केला जातो.
आज आपण ह्या लिलावाची प्रक्रिया, तेथे उपलब्ध असणारी वेगवेगळ्या प्रकारची मासळी व त्यांचा भाव ह्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत.
हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद!
छायाचित्रण व संकलन,
अनिशा डि'मेलो
मासळीच्या विविध रेसिपी
मुशीची सराकी
• कोळी खाद्यपदार्थ मुशीची सराकी | Koli Dish ...
बोंबील करी व बोंबील फ्राय
• बोंबील करी व फ्राय | Bombil Curry & Fry | ...
करंदी आंब्याची पारंपरिक रेसिपी
• करंदी-आंब्याची पारंपरिक रेसिपी | Tradition...
सुक्या बोंबलाचं चमचमीत लोणचं
• सुक्या बोंबलाचं चमचमीत लोणचं/चटणी | Bombil...
बोंबील चिली
• Bombil Chilli_Quick & Easy recipe | बोंबील...
जवळ्याच्या वड्या
• Quick and easy Javlyachya vadya | जवळ्याच्...
भाजलेली जळा-मोडी
• Fish Roast in Banana Leaf with Kokam Curry...
चमचमीत कोलीम लोणचं
• चमचमीत कोलीम लोणचं | How to make Kolim pickle
कोलंबीचे कालवण
• How to make Prawns Curry
मुंबईचा कोळी सी-फूड महोत्सव
• Mumbai Koli Seafood Festival 2019 | मुंबई ...
वसईच्या विहिरीतील मासेमारी
• Catching giant catfish in Vasai
#seafood #fishmarket #vasaifishmarket #sunildmello
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: