रायगड जिल्हा महाड तालुक्यातील माझं भेलोशी गाव, ❤️😍😎❣️
Автор: माझं भेलोशी (एम एच 06 महाड ) रायगड
Загружено: 2025-04-21
Просмотров: 4917
Описание:
गावाकडे पैसा कमी म्हणून, मन माझे शहराकडे वळले,
किती काही झालं तरी सुख गावातच असतं,
मला हे थोडं उशिरा कळले.
तिथे गेल्यावर जरा वेगळेच अनुभवलं
माणुसकी सोडा हो
इतर सगळे फक्त पैसा पैसा करून पळले
येते आठवण मला माझ्या आईने बापाची.
मध्यरात्री आठवण काढून अश्रू डोळ्यातून गळले.
गावाची शिव दिसता हर्ष दाटतो रात.
उमलून पाकळीचे फुल होते क्षणात.
लावणी वृक्ष वेळी मुजरा करतात एटीन
घालुनी मुकुट सिरी छाया पातात देतात.
वाटा अनेक वाकड्या जातात थेट गावात
नको तू वाटाड्या देव भेटेल वाटेल.
ऐकत सुरू पाखरांचे वाट कधीच संपते.
दारात उभ्या आईचे दर्शन मजला घडते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: