शिमगोत्सव सोहळा 2025 महिला मंडळ लेझीम भेलोशी महाड
Автор: माझं भेलोशी (एम एच 06 महाड ) रायगड
Загружено: 2025-03-22
Просмотров: 5481
Описание:
शिमगोत्सव आला की सर्वत्र एकी पहायला मिळते तसंच या पारंपारिक सणामध्ये सर्व मुंबईकर ग्रामस्थ महिला मंडळ या सणाची मज्जा घेताना दिसत आहेत
खरोखरच आपली परंपरा जपणे हे आपलं काम आहे आणि ते टिकून ठेवलं पाहिजे
माझं गाव भेलोशी आज शिमगा सण चालू झाला आहे तरी सर्विकडे गग्रामदैवत च्या पालखी सोहळा चालू असतो तसेच माझ्या ही गावी पालखी सोहळा चालू आहे आणि महिला मंडळ लेझीम खेळत आहेत . सर्वांना शिमगोत्सव च्या हार्दिक शुभेच्छा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: