गोद्रे ग्रामपंचायत हद्दीतील तब्बल बारा वाड्या आजही पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई.
Автор: JUNNAR DIARY (जुन्नर डायरी)
Загружено: 2026-03-05
Просмотров: 2160
Описание: गोदरे ग्रामपंचायत हद्दीतील तब्बल बारा वाड्या आजही पिण्याच्या पाण्याच्या गंभीर टंचाईला सामोरे जात आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली कामे अपुरी आणि संथ गतीने होत असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वनवण भटकंती करावी लागत आहे. अनेक महिलांना आणि नागरिकांना दररोज लांब अंतरावरून पाणी आणावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, अपुऱ्या कामांमुळे पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून स्थानिक प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. #WaterCrisis #JalJeevanMission #Junnar #VillageIssue #WaterProblem
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: