JUNNAR DIARY (जुन्नर डायरी)
जुन्नर डायरी
📍 जुन्नरचा आवाज | स्थानिक ते जागतिक
🎥 बातम्या | संस्कृती | इतिहास | जनतेच्या गोष्टी
✨ जुन्नर अपडेट्ससाठी subscribe करा
#जुन्नर #JunnarDiary #JunnarNews #JunnarLive #मराठीबातम्या
#LocalNews #JunnarUpdates #PuneRural #JunnarVoice #MarathiNews
#MaharashtraNews #JunnarHistory #जुन्नरडायरी. सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,पर्यटन , अध्यात्मिक ,शेती,रोजगार,ग्रामीण संस्कृती, याविषयी निर्भिड विषय जनते समोर मांडणार आहोत कारण जिथे अन्याय..तिथे आम्ही ...एक लढा आपल्या माणसांसाठी.... सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास...💪💪💯
*बातम्यांसाठी आणि जाहिरातीसाठी संपर्क करा आम्हाला आम्ही २४ तास तुमच्या सेवेत आहोत -
मिथुन मोजाड -9096910203
येनेरे प्रकरणातील जुन्नर पोलीस स्टेशन मध्ये तिघांवर गुन्हा दाखल.
येणेरे येथील घटनेचा व्हिडिओ व्हायरल. संजय नवले मारहाण की अपघात?
दशक्रिया च्या कार्यक्रमात बोलू दिलं नाही म्हणून अजित बांगर ला देवराम लांडे यांनी केली धक्काबुक्की.
जुन्नर आयटी पार्क होणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे घोषणा.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जुन्नर येथील सभेला देवराम लांडे यांची गैरहजेरी?
जुन्नर नगरपरिषद का. ठेकेदार परिषद? वैभव शिंदे. सामान्य मतदार.
शेवाळे कॉन्ट्रॅक्टरची 6 लाखांची खडी चोरीला कोटमवाडी सोनकी रस्त्यासाठी आणली होती खडी.
देवराम लांडे अजितदादा गट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का? जुन्नरच्या राजकारणामध्ये पुन्हा उलथापालथ
तांबे पाडळी जिल्हा परिषद गटामध्ये घराणेशाहीला नाही धारा आता सुनिता ताई मतदान करा.
एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर...
पत्रकार मिथुन मोजाड यांच्या शेतामध्ये बिबट्यांचे वास्तव्य. वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा.
देवराम लांडे यांचे कट्टर समर्थक विठ्ठल बोऱ्हाडे यांनी का साथ सोडली? ..
छत्रपती हायस्कूल येनेरे येथे 77 वा संविधान दिन साजरा करण्यात आला.
गिरणी ताडपत्री टाकी. सामान्य गोष्ट आहे ग्रामीण भागामध्ये शाश्वत विकास झाला पाहिजे डॉक्टर डोळस.
जुन्नर गणेश खिंड रोड वरती बिबट्या. रात्रीच्या वेळी मोटरसायकलचा प्रवास टाळा..
जुन्नर तालुक्यातील 48 गावांची जलजीवन ची योजना पूर्ण ? पहा गावांची यादी.
यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बल्लाळवाडी.
चाईल्ड फंड इंडिया या संस्थेबद्दल नागरिकांच्या प्रतिक्रिया.
चाइल्ड फंड इंडिया: ग्रामीण भविष्याला बळ देणाऱ्या कार्याचा 41 वर्षांचा टप्पा"
"शिक्षण, आरोग्य, सक्षमीकरणाचा चार दशकांचा दीपस्तंभ – चाइल्ड फंड इंडिया"
अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्याचे फरशीचे उभे पीक कापले. केळी माणकेश्वर येथील घटना.
तळमाची येथील सात कोटी संरक्षण भिंतीचे काम ग्रामस्थांनी रोखले.
ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती मा. नगरसेवक नरेंद्र तांबोळी.
महिलेला शिवीगाळ देणे प्रकरण भोवल रोहिदास भोंडवे यांच्या वरती गुन्हा दाखल
पहिला जर भेटला असताना चोपला असता नंदकिशोर जगताप.
मनसे विभागीय अध्यक्ष नंदकिशोर जगताप. व बांधकाम कामगार एजंट . कॉल रेकॉर्डिंग.
बांधकाम कामगार एजंट कडून महिलेला शिवीगाळ कोण आहे हा बांधकाम कामगार एजंट
नवीन गट नवा चेहरा बोरी खोडद जिल्हा परिषद गटातील नवा चेहरा कोण?
हस्ताक्षर स्पर्धेमध्ये शरण्या जगताप इयत्ता चौथी .जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक .
नगर–कल्याण मार्गावर दुर्घटना; सावरणे माळशेज घाटातील अरुंद रस्ता ठरला कारणीभूत.