Dubai मध्ये समाजासाठी चर्चा | Education, Jobs & Opportunities
Автор: Bahujan Student Vision
Загружено: 2026-02-14
Просмотров: 224
Описание:
दुबईमध्ये काही विद्यार्थी, IT आणि मेडिकल क्षेत्रातील working professionals सोबत अर्थपूर्ण भेट झाली.
आपल्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी, उद्योजकांसाठी आणि job seekers साठी
कशा प्रकारे योग्य माहिती, scholarship details, career guidance आणि global opportunities पोहोचवता येतील
यावर सविस्तर चर्चा झाली.
हा प्रवास पर्यटनासाठी नाही,
तर संशोधन, networking आणि community upliftment साठी आहे.
लवकरच UAE universities, scholarship programs, job opportunities आणि business environment बद्दल
practical आणि verified माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे.
जर तुम्ही विद्यार्थी, पालक किंवा working professional असाल
आणि global opportunities बद्दल गंभीर असाल
तर channel subscribe करा.
आपण एकत्र वाढूया.
जय भीम 💙✊🏻
#youtubeshorts #youtube #jaibhim #education #dubai #support #motivation #love
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: