My Complete UK Admission Journey 🇬🇧 | Documents, IELTS, SOP, Finance & Visa Process
Автор: Bahujan Student Vision
Загружено: 2026-02-22
Просмотров: 4376
Описание:
UK मध्ये Higher Education करण्याचा विचार करत आहात का?
या व्हिडिओमध्ये मी माझा पूर्ण UK Admission Journey step-by-step शेअर केला आहे,
Pune University मधून Graduation केल्यानंतर UK मध्ये Master’s कसा पूर्ण केला, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे.
हा motivational व्हिडिओ नाही.
हा practical guidance देणारा व्हिडिओ आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल:
✔ University कशी shortlist करावी
✔ योग्य course कसा निवडावा
✔ Complete document checklist
✔ IELTS band requirement किती असतो
✔ SOP आणि LOR किती महत्त्वाचे आहेत
✔ Offer Letter आणि CAS process
✔ Tuition fees + Living cost planning
✔ Visa process overview
✔ UK मधील study experience आणि reality
जर तुम्ही UK किंवा इतर देशात higher education करण्याचा विचार करत असाल,
हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की उपयुक्त ठरेल.
तुमचे प्रश्न खाली comment करा.
मी शक्य तितकी practical मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करेन.
हा व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी share करा.
जय भीम 💙✊🏻
#youtube #youtubeshorts #prembirhade #motivation #education #jaibhim #babasaheb #ambedkar #ytshorts #subscribe #support #success #ukadmissions #ukeducation #london #love
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: